डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? What is Digital Marketing In Marathi?

What is Digital Marketing In Marathi? | Importance of Digital Marketing | Digital Marketing Types | Digital Marketing | Online Digital Marketing Methods in Marathi

आजकाल, तुम्ही What Digital Marketing in Marathi हा शब्द भरपूर एकणे आहात. जी काळाची नुसार गरज निर्माण होत आहे. कारण डिजिटल मार्केटिंग हे भविष्यातील क्षेत्र आहे. या मुळे कंपन्यांनाही त्यांचा जाहिरातींच्या दाखवण्यासाठी इंटरनेटवरच अधिक विकसित करायच्या आहेत. या डिजिटल मार्कटिंग क्षेत्रात करिअर कसं करायचं यांच्यासही संबंधित माहिती आम्ही येथे देत आहोत. Digital Marketing mjhaje kay ?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | What is Digital Marketing in Marathi?

आपल्याला सोप्या भाषेत डिजिटल मार्केटिंग सांगायचं म्हटलं तर ” आपल्या कंपनीचं नाव, प्रॉडक्ट, सर्विसेस बदल लोकं पर्यंत जास्त जास्त पोहोचावं त्या साठी सोसिएल (Social ) फ्लॅटफॉर्म वर दिलेली जाहिरात होय”

डिजिटल मार्केटिंगचे उदाहरण | Examples of Digital Marketing

उदारहणार्थ :- विशाल ने नवीन कपड्यांचं दुकान उघडलं आणि त्याचा दुकानाचं नाव लोकांना कळाव. विशाल चा दुकानात कुठल्या प्रकारचे आणि कुठल्या ब्रॅण्ड चे कपडे भेटता या साठी विशाल ने पोस्ट & एक छोटा दुकांची आणि प्रॉडक्ट ची माहिती असलेला विडिओ बनवून सोसिएल (सोसिएल) मीडियावर टाकला, थोडक्यात त्याने दुकांची जाहिरात टाकली।

आताच्या इंटरनेट चा काळात लोक पेपर, बॅनर लावण्या पेक्षा डिजिटल मार्केटिंग जास्त करता। आणि या सर्व्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव आलाच अस। 

डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व ? | Why is digital marketing important?

आजचे जग डिजिटल जग होत आहे.

  1. सध्या जगभरातील सर्व लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. आणि ते विविध कारणांसाठी वापर जसे ऑनलाईन शॉपिंग करणे.  इंटरनेट वर  माहिती शोधणे आणि इतर मनोरंजन पाहणे यांचा समावेश होतो. 
  2. डिजिटल मार्कटिंग मुळे व्यवसाय आणि  ग्राहक याच्याशी  एक डिजिटल नाते तयार होते.

डिजिटल मार्केटिंगचे फायदे | Advantages of Digital Marketing

  1. तुमच्या  कंपनी, लहान किंवा मोठे व्यवसाय यानुसार तुम्ही एक वेबसाईट बनवून त्यावर तुमच्या उत्पादनाची  जाहिरात , ऑफ़िर करू शकतात.
  2.  डिजिटल मार्कटिंगच्या माध्यमातून आपले विविध प्रकारचे उत्पादक आणि सेवा जगातील कोणत्याही भागात ऑनलाईन  प्रचार करू शकतात
  3. डिजिटल मार्केटिंग मुळे आपल्या विशिष्ट शहर किंवा राज्य,  ग्राहकाला टार्गेट करू शकतात. त्यामुळे तुम्हाला भरपूर सेल होईल.

डिजिटल मार्केटिंगचे प्रकार | Types  of Digital Marketing

Digital Marketing Types
Digital Marketing Types

डिजिटल मार्कटिंग चा उपयोग दोन  प्रकारे केला जातो.

  • ऑफलाईन मार्कटिंग | Offline Digital Marketing
  • ऑनलाईन मार्कटिंग | Online Digital Marketing

मग बघून कि, या मध्ये कोण  कोणते  डिजिटल मार्कटिंग प्रकार आहे ते पाहूया 

1. ऑफलाईन डिजिटल मार्कटिंग | Offline Digital Marketing In Marathi

offline Digital Marketing Methods in Marathi

ऑफलाईन मार्केटिंग म्हणजे इंटरनेट शिवाय केलेले प्रचार उपक्रम. यात छापील जाहिराती करणे , दूरदर्शनवर १ मिनिटाचे  विडिओ दाखवणे , रेडिओ वर आवाज ऐकणे , शहरामध्ये होर्डिंग्ज वर जाहिराती करणे , प्रत्यक्ष मेल, कार्यक्रम प्रायोजकत्व, आणि प्रदर्शनांचा समावेश होतो. हे विविध माध्यमांच्या माध्यमातून व्यापक लोकसंख्येला पोहोचण्याचे साधन आहे आणि डिजिटल मार्केटिंगच्या आधी प्रमुख प्रचार साधन होते.

जाहिरात छापणे | Print Advertising:

प्रिंट जाहिराती  हि  मार्केटिंग आधी पासून प्राचीन आहे प्रभावी साधनांपैकी एक आहे. वर्तमानपत्रे, मासिके, माहितीपत्रके, फ्लायर्स, आणि पोस्टर्स या साधनांचा योग्य वापर करून, व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती मोठ्या प्रमाणावर शहरात,  ग्रामीण आणि ग्राहकाच्या घरापर्यत  होचवता येते. 

1. वर्तमानपत्रे (Newspapers)

प्राचीन काळापासून वर्तमानपत्रे हि  दररोज विविध प्रकारचे माहिती  पोहोचवण्याचे सर्वात जुने आणि विश्वासार्ह साधन आहे. प्रत्येक ठिकाणाचे, छोटे आणि मोठे शहर आणि गावाचे, राज्य, राष्ट्रीय वर्तमानपत्रांमधून जाहिरात देऊन विविध स्तरांवरील वाचकांपर्यत पोहोचता  येते.

2. मासिके (Magazines)

मासिके हि विशिष्ट  प्रकारचे वाचक वर्गाच्या आवडी,  निवडी आणि गरज लक्षात घेऊन तयार केलेली असतात. या मासिकांमधील जाहिरातील त्या संबंधीत क्षेत्रातील  वाचकांना थेट पोहोचतात.

3. माहितीपत्रके (Brochures)

माहिती पत्रके म्हणजे त्या कंपनी किंवा व्यवसाय उत्पादनांची आणि सेवांची संपूर्ण माहिती देणारी पुस्तिका असे. त्यामुळे ग्राहकांना थेट  उत्पनाची माहिती देण्यासाठी माहितीपत्रके अत्यंक  उपयुक्त  ठरतात.

4.  फ्लायर्स (Flyers)

फ्लायर्स म्हणजे एक पानाची माहितीपत्रके, जी व्यवसायांची तुरंत माहिती देण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे ग्राहकाला लगेच कळते.

5. पोस्टर्स (Posters)

पोस्टर्स म्हणजे मोठ्या आकाराची छापील जाहिराती, जी सार्वजनिक ठिकाणी लावून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत दाखवता येईल . 

या माध्यमाच्या वापर करून  तसेच, वर्तमानपत्रे, मासिके, माहितीपत्रके, फ्लायर्स, आणि पोस्टर्स या साधनांचा योग्य वापर केल्यास, व्यवसायांना त्यांच्या विक्रीत वाढते  आणि ब्रँडची ओळख निर्माण करण्यास मदत होते.

थेट मेल  | Direct Mail

थेट मेल म्हणजे इंटरनेट शिवाय थेट ग्राहकांच्या घराच्या  पत्त्यावर पाठवलेले गेले मार्केटिंग साहित्य. यात पोस्टकार्ड्स, वृत्तपत्रे, कॅटलॉग, विक्री पत्रे  असे विविध  प्रकारचे साहित्य यांचा समावेश होतो. थेट मेल हा असून सुध्या काहीही  ठिकाणी पारंपारिक पणे   मार्केटिंग तंत्र  वापर केले  जाते.

1. पोस्टकार्ड (Postcards)

पोस्टकार्ड्स म्हणजे लहान आकाराचे कागद , आकर्षक कार्ड्स जी सहज वाटण्यासाठी आणि वाचनासाठी सोपी असतात. पोस्टकार्ड्सचा उपयोग विशेष ऑफर्स, सूचनांचे किंवा इव्हेंटच्या आमंत्रणाचे देण्यासाठी केला जातो.

2. वृत्तपत्रे (Newsletters)

वृत्तपत्रे म्हणजे जी नियमितपणे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या विषयांवर नुसार  माहिती देण्यासाठी पाठवली जातात. त्या व्यवसायांच्या वृत्तपत्रांमध्ये उत्पादनांची माहिती, विशेष ऑफर्स, आणि आगामी उत्पादनांची माहिती किंवा  इव्हेंट्सची माहिती दिली जाते.

3.  कॅटलॉग (Catalogs)

कॅटलॉग म्हणजे प्रॉडक्ट ची यादी असलेले पुस्तके, जी ग्राहकांना उत्पादनांच्या विविधतेची आणि वैशिष्ट्यांची माहिती देण्यासाठी पाठवली जातात. कॅटलॉगद्वारे व्यवसाय आणि प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती, ग्राहकांना विविध उत्पादनांच्या पर्यायांची माहिती मिळते आणि खरेदीसाठी सहज प्रॉडक्ट मिळते असे.

4. विक्री पत्रे (Sales letters)

विक्री पत्रे म्हणजे थेट विक्रीसाठी पाठवलेली पत्रे, जी ग्राहकांना प्रॉडक्ट खरेदीसाठी करण्यासाठी वापरली जातात. या पत्रांमध्ये प्रॉडक्ट ची माहिती, विशेष ऑफर्स, दिले जाते.

दूरदर्शन आणि रेडिओ जाहिरात: | Television and Radio Advertising:

1. टीव्ही जाहिराती (TV commercials)

टीव्ही जाहिराती म्हणजे दूरदर्शनवर प्रसारित केल्या जाणाऱ्या व्हिडीओ जाहिराती. या जाहिराती विविध प्रकारचे असतात. जसेच प्राइम टाइम शो, स्पोर्टस इव्हेंट, कोलगेट, मूवी चे ट्रेलर आणि अन्य कंपनी चे जाहिराती प्रसारित केले जातात. या जाहिरात मूवी, सिरीयल, बातम्या आणि इतर कार्यक्रमां दरम्यान लोकांपर्यत पोहोचता येते आणि हे दृश्य आणि श्रवण माध्यमांचा प्रभावी होत असतात.

2. रेडिओ स्पॉट्स  (Radio spots)

रेडिओ स्पॉट म्हणजे रेडिओवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ऑडिओ जाहिराती. या जाहिराती विविध रेडिओ स्टेशनच्या कार्यक्रमानं दरम्यान प्रसारित केल्या जातात. रेडिओ स्पॉट्समुळे वेगवेगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचता येते आणि विशेषतः स्थानिक श्रोत्यांपर्यंत थेट संदेश पोहोचवता येतो.

मैदानी जाहिरात  | Outdoor Advertising:

मैदानी जाहिरात म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या जाहिराती या जाहिराती विविध प्रकारचे असतात. जसे की, होर्डिंग्ज, घराबाहेर, कंपनी बाहेर, दुकानाच्या भिंतवर, बस स्टॅन्ड, परिवहन जाहिराती, बॅनर , रस्त्यावर आणि इतर खाजकी मैदान. मैदानी जाहिरातीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत सहज पणे पोहोचून शकतो.

1. होर्डिंग | Billboards

होर्डिंग्ज म्हणजे मोठ्या आकाराच्या जाहिरातींचे फलक, जे महामार्ग, मुख्य रस्ते, शहरामध्ये रस्ताचे फलक आणि जास्त लोकसंख्या असलेले  ठिकाणी लावले जातात. होर्डिंग्जच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाहिराती संकल्पना पोहोचता येते.

2. परिवहन जाहिराती (बस, ट्रेन) (Transit ads (buses, trains))

परिवहन जाहिराती म्हणजे सरकारी बस, खाजकी बस ट्रेन, मेट्रो , ट्रॅक, आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांवर लावलेल्या जाहिराती. या जाहिरातींमुळे विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचता येते.

3. बॅनर (Banners)

बॅनर्स म्हणजे मोठ्या फलकांवर लावलेल्या जाहिराती, ज्या सार्वजनिक ठिकाणी, व्यापार मेळावे, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव,  आणि इतर कार्यक्रमांमध्ये लावल्या जातात.

4.  रस्त्यावरील फर्निचर जाहिराती (बस आश्रयस्थान, कियोस्क) (Street furniture ads (bus shelters, kiosks))

रस्त्यावरील फर्निचर जाहिराती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बस आश्रयस्थान, फोन बॉक्स, आणि इतर स्थिर फर्निचरवर लावलेल्या जाहिराती. या जाहिरातींमुळे चालत जाणाऱ्या आणि थांबलेल्या लोकांपर्यंत पोहोचता येते.

इव्हेंट मार्केटिंग | Event Marketing

इव्हेंट मार्केटिंग म्हणजे व्यवसायांनी त्यांच्या प्रॉडक्टचे माहिती , सेवांची किंवा ब्रँडची जाहिरात करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे आणि  त्यात भाग घेऊन व्यवसाय बद्दल माहिती  ग्राहकांशी थेट संवाद साधण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. इव्हेंट मार्केटिंगचे विविध प्रकार आहेत, जसे की व्यापार शो, प्रदर्शने, परिषदा, परिसंवाद, आणि कार्यक्रमांचे प्रायोजकत्व.

1. व्यापार शो  Trade shows

व्यापार शो  म्हणजे उद्योगातील विविध व्यवसायांनी त्यांच्या उत्पादनांची (प्रॉडक्टचे ) बद्दल आणि सेवांची प्रदर्शन करण्यासाठी एकत्र येणे. या शोमध्ये व्यवसायांना त्यांच्या नवीन प्रॉडक्टचे  आणि  आधुनिक तंत्रज्ञान किंवा संकल्पना  सादर करण्याची संधी मिळते. यामुळे नवीन ग्राहक मिळत असतात. 

2. प्रदर्शने (Exhibitions)

प्रदर्शने म्हणजे विविध व्यवसायांनी त्यांच्या उत्पादनांची सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलेले जातात. हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित ऑफ़िर दिले जातात.

डिजिटल ऑनलाईन मार्केटिंग कुठे केली जाऊ शकते ?  Where can digital marketing be done

Online Digital Marketing Methods in Marathi
Online Digital Marketing Methods in Marathi

डिजिटल ऑनलाईन मार्केटिंग तुम्हाला जास्त माहित असलेला कुठल्या हि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर केली जाऊ शकते

चला जाणून घेऊ या…!

सोशल मीडिया प्लेटफॉर्म :-

आपल्या वापरात असलेल्या social मीडिया म्हणजेच यूट्यूब ( YouTube ) जावर तुम्ही विडिओ पाहत असताना मध्ये येणारे अड्स ( Ads ) म्हणजे मार्केटिंग होय।  ज्या अड्स ( Ads ) यूट्यूब वर पैसे पेड करून उभे द्वारे रन केल्या जाता। अशी आपल्या ला माहित असणारी वेगवेगळी प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक ( Facebook ), ट्विटर (Twitter ), इंस्टाग्राम ( Instagram ), ईत्यादी प्लॅटफॉर्म ऑनलाईन वर उपलब्द आहेत.

सर्च इंजिन प्लेटफॉर्म :-

सर्वात मोठं डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे सर्च इंजिन (Search Engine) आहे. सर्च इंजिन हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना इंटरनेटवर संदेशांची, माहितीची आणि इतर वेबसाइट्सची माहिती मिळवायला मदत करतं. सर्च इंजिनला वापरून वापरकर्त्यांना त्वरित आणि सोप्प्या पद्धतीने त्यांच्या सोडतांची माहिती मिळते. जर आपल्याला कोणतंय विषय शोधायचं असेल, तर सर्च इंजिनला वापरून तुम्हाला त्या विषयाबद्दल माहिती मिळते.

वरील सांगितलेल्या प्रमाणे आपण डिजिटल मार्केटिंग इ-मेल्स, वेबसाईट, अँप्स, अफिलिएट मार्केटिंग या प्लॅफॉर्म चा वापर करून सुद्धा करू शकत।

डिजिटल मार्केटिंग Vs ट्रॅडिशनल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग – यूट्यूब , ट्विटर , गूगल वर सर्च करणे, वेब साईट, अप्स, आफिलॅटे मार्केटिंग इत्यादी

ट्रॅडिशनल मार्केटिंग – न्युज पेपर वर जाहिरात देणे, होर्डिंग लावणे, आपल्या माहित असलेल्या रिक्षा वर न्युज / ऑडिओ क्लिप वाजवणे इत्यादी

चला जाणून घेऊ या डिजिटल मार्केटिंग हा प्लॅटफॉर्म ट्रॅडिशनल मार्केटिंग पेक्षा का चांगला आणि सोयीस्कर आहे।

  1. मोठा प्रेक्षक वर्ग / लार्ज ऑडियन्स :- डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म ला इतकी लोक आज इंटरनेट चा सह्या ने जोडली गेलेत कि जे ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये नाही.
  2. प्रेक्षक लक्ष्यीकरण / ऑडियन्स टारगेटिंग :- तुम्ही ठराविक क्षेत्रातल्या लोकांना निवडून तुम्ही त्यांचा पर्यंत हि अड्स/जाहिरात पोहचवू शकतात उदाहरणार्थ तुम्हाला हि जाहिरात फक्त शिकत असलेल्या मुलानं पर्यंत जर पोहचवाची असेल तर ती त्यांचा पर्यंत च जाईल असा ऑपशन तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये भेटतो हे तुम्हाला ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये भेटतं नाही
  3. खर्च कमी लागतो / कॉस्ट एफ्फेक्टिव्ह :- डिजिटल मार्केटिंग मध्ये लागणार खर्च हा खूप कमी आहे ट्रॅडिशनल मार्केटिंग पेक्षा.
  4. इमीजेट  फीडबॅक :- डिजिटल मार्केटिंग मध्ये अड्स/जाहिरात दिल्या नंतर तुमचा प्रॉडक्ट ,सर्व्हिस रीलेटेड लोंकांचा फीडबॅक त्वरित भेटतो। ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये लोंकांचा फीडबॅक भेटण्यासाठी वेळ लागतो.
  5. सोपे ट्रॅकिंग / ईझी ट्रॅकिंग :- आपली जाहिरात किती लोका पर्यंत पोहचावी, किती लोकांना पर्यंत पोचली त्यांचे फीडबॅक काय आहे हे डिजिटल मार्केटिंग मध्ये स्वतः ट्रॅक करू शकतो जे ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये खूप कठीण आणि अडचणीचे आहे.

डिजिटल मार्केटिंग कसे शिकायचे ? | How to learn digital marketing?

डिजिटल मार्केटिंग हे एक असे कौशल्य आहे जे तुम्हाला तुमच्या व्यवसायाला ऑनलाइन जगात यशस्वी करण्यासाठी अनिवार्य आहे. तुम्ही स्वतःहून डिजिटल मार्केटिंग शिकू शकता.

डिजिटल मार्केटिंग हा एक व्यापक विषय आहे, परंतु त्यातील प्राथमिक गोष्टी शिकणे सोपे आहे. डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही युट्यूब व्हिडिओज, ब्लॉग पोस्ट्स, आणि ई-बुक्सच्या मदतीनेही शिकू शकता. डिजिटल मार्केटिंग शिकणे सोपे आहे. हा विषय खूप मोठा असला तरी त्यातील प्राथमिक बाबी सहज शिकता येतात.

जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचे असेल, तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

1. ऑनलाइन आणि ऑफलाइन कोर्सेस – डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. या कोर्सेसमध्ये डिजिटल मार्केटिंगच्या प्राथमिक तत्त्वांपासून ते प्रगत तंत्रांपर्यंत सविस्तर माहिती दिली जाते.

2. ऑनलाइन कोर्सेस – डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा एक सोयीस्कर आणि सोपा मार्ग म्हणजे ऑनलाइन कोर्स करणे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स, जसे की Coursera, Udemy, आणि Udacity, डिजिटल मार्केटिंगसाठी विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून देतात. या कोर्सेसमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवड करू शकता, शिवाय काही कोर्सेस विनामूल्य देखील उपलब्ध आहेत.

3. ऑफलाइन कोर्सेस – ऑफलाइन कोर्स हा डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा अधिक वैयक्तिक मार्ग आहे. यात तुम्हाला प्रत्यक्ष शिक्षकाचे मार्गदर्शन मिळते आणि इतर विद्यार्थ्यांशी नेटवर्किंगची संधीही उपलब्ध होते.

4. युट्यूब व्हिडिओज – युट्यूबवर डिजिटल मार्केटिंगवर आधारित विविध व्हिडिओज उपलब्ध आहेत. या व्हिडिओजमधून तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या अनेक पैलूंबद्दल माहिती मिळवू शकता. अनेक तज्ञ येथे मोफत ज्ञान देतात.

5. ब्लॉग पोस्ट्स आणि ई-बुक्स – डिजिटल मार्केटिंगवर आधारित अनेक ब्लॉग पोस्ट्स आणि ई-बुक्स ऑनलाइन उपलब्ध आहेत. याच्या मदतीने तुम्ही नवीनतम ट्रेंड्स आणि तंत्रज्ञान याबद्दल सखोल माहिती मिळवू शकता.

6. प्रॅक्टिस (स्वतः प्रयत्न करून शिकणे) – डिजिटल मार्केटिंगचे कौशल्य सरावाने सुधारता येते. म्हणून, प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्यावर, तुम्ही स्वतःच्या व्यवसायात किंवा इतर कोणत्याही व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग मोहिमा सुरू करून त्याचा अनुभव मिळवू शकता. डिजिटल मार्केटिंगचे प्राथमिक ज्ञान घेतल्यावर तुम्हाला ते अधिकाधिक सरावातून सुलभ आणि प्रभावी बनवता येईल.

FAQ

डिजिटल मार्केटिंग इंटर्नशिप म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग इंटर्नशिप म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना किंवा नवशिक्या लोकांना डिजिटल मार्केटिंगच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये अनुभव मिळवण्यासाठी दिली जाणारी प्रशिक्षण संधी. यात सोशल मीडिया मॅनेजमेंट, SEO, कंटेंट क्रिएशन, ई-मेल मार्केटिंग यांसारख्या गोष्टी शिकता येतात, ज्यामुळे उद्योगातील कौशल्ये विकसित होतात.

डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी किती दिवस लागतील?

डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी साधारणतः 3, 6 आणि १२ महिने लागतात, हे तुमच्या शिकण्याच्या गतीवर आणि अभ्यासाच्या खोलीवर अवलंबून असते. काही बेसिक कोर्सेस 2-3 महिन्यांत पूर्ण होतात, तर अधिक विस्तृत ज्ञान आणि अनुभव मिळवण्यासाठी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

डिजिटल मार्केटर बनणे सोपे आहे का?

डिजिटल मार्केटर बनण्यासाठी एसइओ, सामग्री तयार करणे, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि डेटा विश्लेषण यासारखी विविध कौशल्ये शिकणे आवश्यक आहे. हे सोपे नसले तरी समर्पण आणि सतत शिकून ते साध्य करता येते. फील्ड डायनॅमिक आहे, त्यामुळे ट्रेंडसह अपडेट राहणे यशासाठी आवश्यक आहे.

डिजिटल मार्केटिंग कोर्सचा पगार किती आहे?

भारतात डिजिटल मार्केटिंग कोर्स 6 महिने किंवा १ वर्ष पूर्ण केल्यानंतर मिळणारा पगार अनुभव आणि भूमिकेवर आधारित असतो. सुरुवात (एंट्री-लेव्हल) पगार प्रतिवर्ष ₹2.5 ते ₹5 लाखांपर्यंत असतो, तर अनुभवी व्यावसायिक लक्षणीयरीत्या जास्त कमाई करू शकतात.

Scope of digital marketing​ in marathi

विविध प्रकारचे व्यवसाय ऑनलाइन झाल्यामुळे डिजिटल मार्केटिंगची व्याप्ती वाढत आहे. यात एसइओ (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग, सामग्री निर्मिती (Content Creation ) आणि ईमेल मोहिमांचा समावेश आहे. वाढत्या ई-कॉमर्ससह, डिजिटल मार्केटर्सना संपूर्ण उद्योगांमध्ये मागणी आहे, एसइओ तज्ञ, सामग्री स्ट्रॅटेजिस्ट आणि डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक यांसारखे करियर ऑफर करतात.

What are the top 7 types of digital marketing?

Search Engine Optimization (SEO)
Content Marketing
Social Media Marketing (SMM)
Pay-Per-Click (PPC) Advertising
Email Marketing
Affiliate Marketing
Influencer Marketing

5 शब्दात डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्पादनांची जाहिरात

Digital marketing definition in marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे वेबसाइट्स, सोशल मीडिया, ईमेल, सर्च इंजिन आणि मोबाइल ॲप्स यासारख्या डिजिटल चॅनेलचा वापर करून उत्पादने किंवा सेवांचा प्रचार. हे व्यवसायांना व्यापक प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यास, ब्रँड जागरूकता सुधारण्यास आणि SEO, PPC आणि सामग्री विपणन यासारख्या तंत्रांचा वापर करून विक्री वाढविण्यात मदत करते.

Read More

1.सी.पी.यु. ची माहिती | CPU information in Marathi

2.QR Code म्हणजे काय ? | QR Code Information In Marathi

3.संगणक माऊसची संपूर्ण माहिती मराठी Computer Mouse Information In Marathi​

Leave a Comment