Sharechat Information in Marathi | What is sharechat app | Sharechat app Founder Information | How to use ShareChat? | How to earn money from sharechat
नमस्कार मित्रांनो आपण ह्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत, कि शेअरचॅट अँप संपूर्ण माहिती. शेअरचॅट अँप हे भारतातील एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. शेअरचॅट अँप मध्ये दररोज भारताविषयी माहिती दररोज उपडेट होत असते. या अॅप्लीकेशन (Apps) मध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत तसे की मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलगू, गुजराती, तमिल बंगाली आणि मल्याळम इत्यादी.
शेअरचॅट म्हणजे काय? | What is sharechat app
ShareChat अँप हे भारतील लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्क आहे. प्रामुख्याने भारतातील प्रादेशिक भाषा वापरकरत्यासाठी नुसार डिझाईन केलेली आहे.
या प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेतील व्हिडिओ, फोटो, ऑडिओ आणि टेस्ट मेसेज आपण शेअरचाट ॲपवर अपलोड करू शकतो. आणि आपल्याला दररोज भारतात काय होते ते पण बघायला मिळत असते.
Sharechat ॲप संस्थापक माहिती | Sharechat app Founder Information
यामध्ये वापरकर्ते चित्र, व्हिडिओ, मजकूर आणि विविध प्रकारच्या सामग्रीचे विनिमय करू शकतात. ShareChat भारतीय समाजात डिजिटल संवादाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे.
१. अंकुश सचदेवा – संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
२. भानु प्रताप सिंह – सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO)
३. फरीद अहसान – सह-संस्थापक आणि उत्पादन प्रमुख (Head of Product)
या तीन मुलांनी आयआयटी कानपूरच्या विद्यार्थी आहेत. आणि भारतीय भाषिक लोकांचा ध्यानात घेऊन शेअरचॅटची निर्मिती केली.
कंपनीची स्थापना केव्हा आणि कशी झाली? | When and how was the company founded?
शेअरचॅट अँप हे एक भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे याची स्थापना 2015 साली झाली. ही कंपनीची स्थापना ३ आयआयटी कानपूर पदवीधरांची विद्यार्थी केली होती. आणि सध्या याचे मुख्यालय बंगळुरू, कर्नाटक, भारत येथे आहे.
वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या भाषा सध्याला चे चार्ट ला 15 ते 15 लँग्वेज सपोर्ट आहे. परंतु भविष्यात जास्त लँग्वेज सपोर्ट होईल. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलगू, गुजराती आणि इत्यादी
शेअर चॅटचा वापर कसा करायचा? | How to use ShareChat?
Sharechat वापरण्यासाठी, आपला मोबाईलच्या Play Store किंवा app store वरून ॲप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा. नंतर आपला मोबाईल वरून शेअरचॅट ॲप ओपन करा त्यामध्ये तुम्हाला अकाउंट बनवायला लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावे आणि ओटीपी व्हेरिफाय करावे. आणि तुम्हाला समोर भारतीयभाषा दिसतील तुम्हाला एक भाषा निवडाची आहे. अशाप्रकारे तुमचं अकाउंट क्रिएट झाले.
एकदा लॉगिन इन केल्यानंतर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ /एज्युकेशन व्हिडिओ, कॉमेडी इमेज आणि बातम्या असे काही बरेच यासारख्या विविध कॅटेगिरी एक्सप्रेस करू शकतात. आणि तुम्हाला ग्रुप दिसतील त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते.
शेअर विकल्पाची माहिती | Information on share option
सामग्री शेअर करणे:
- वापरकर्ते फोटो, व्हिडिओ, संदेश, आणि इतर प्रकारच्या पोस्ट्सवर “शेअर” बटणावर क्लिक करून त्यांना दुसऱ्या वापरकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या संपर्कांमध्ये पाठवू शकतात.
सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर:
- वापरकर्ते ShareChat वरून थेट फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इत्यादी प्लॅटफॉर्मवर सामग्री शेअर करू शकतात.
गट आणि चॅट्स:
- वापरकर्ते त्यांच्या मित्रांसोबत किंवा गटांमध्ये सामग्री शेअर करू शकतात, ज्यामुळे संवाद साधणे सोपे होते.
लिंक शेअरिंग:
- वापरकर्ते एकत्रित केलेल्या सामग्रीसाठी लिंक तयार करून ती इतरांमध्ये पाठवू शकतात.
इतर वापरकर्त्यांचे प्रोफाइल:
- इतर वापरकर्त्यांच्या प्रोफाइलवरून त्यांच्या पोस्ट्सना सहजपणे शेअर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ShareChat च्या प्रमुख वैशिष्ट्य । Key features of ShareChat
- सामग्री निर्मिती: Content Creation वापरकर्ते व्हिडिओ, प्रतिमा आणि मजकूर पोस्ट तयार आणि अपलोड करू शकतात.
- प्रादेशिक भाषा समर्थन: Regional Language Support प्लॅटफॉर्म अनेक भारतीय भाषांना समर्थन देते, ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या विस्तृत श्रेणीसाठी प्रवेशयोग्य बनते.
- वापरकर्ता प्रतिबद्धता: User Engagement: वापरकर्ते समुदाय संवाद वाढवून पोस्ट लाइक, टिप्पणी आणि शेअर करू शकतात.
- ट्रेंडिंग विषय: Trending Topics ॲप वापरकर्त्यांच्या स्वारस्यावर आधारित ट्रेंडिंग सामग्री आणि विषय हायलाइट करते.
- सोशल नेटवर्किंग: Social Networking: वापरकर्ते इतरांचे अनुसरण करू शकतात, नेटवर्क तयार करू शकतात आणि समुदायाशी संलग्न होऊ शकतात.
सुरक्षाविषयक उपाय | Security measures
- सामग्री नियंत्रण:- content moderation, व्हिडिओ, फोटोज आणि लिखित मेसेज या हानिकारक सामग्री शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी स्वयंचलित आणि मॅन्युअल सामग्री प्रोग्राम आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं शेअर चॅट ॲप दररोज अपडेट करावे.
- वापरकर्ता तक्रार / अहवाल :- user reporting, तुम्हाला एखादी व्हिडिओ आणि फोटोज अपमानास्पद किंवा आक्षपार्ह सामग्री असल्याने तुम्हाला त्या ॲप यावर तक्रार करू शकतात.
- गोपनीयता सेटिंग :- privacy settings, तुमच्या प्रोफाईलवर, पोस्ट किंवा वैयक्तिक माहिती कोण पाहू शकते हे तुम्हाला नियंत्रित करण्याचे पर्यंत मिळते.
- डेटा इन्क्रिप्शन :- data encryption, वापरकर्त किंवा तुम्ही डेटा म्हणजे माहिती सुरक्षित ठेव असते. कारण या ॲप मध्ये इनक्रीप्शन प्रोग्राम केलेला असल्यामुळे तुमच्या डेटा सुरक्षित असतो.
- टू फॅक्टर ऑर्थेंतिकेशन (2FA):- Two Factor authentication, वापर कर्त्याच्या खात्यांसाठी दोन प्रकारचे सिक्युरिटी प्रणाली असते. यामुळे तुमचं अकाउंट हॅक होत नाही. आणि हे तुम्हाला प्रत्येक ॲपमध्ये टू व्हेरिफिकेशन प्रणाली असते.
Sharechat app download कसे करावे ? | How to download Sharechat app?
- तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store (Android साठी) किंवा Apple app store (iOS साठी) वर जा.
- ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती शोध बारमध्ये “Sharechat” हा शब्द टाका आणि शोधावर (search) क्लिक करा.
- मग तुम्हाला शेअरचॅट लोगो इमेज दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर डाउनलोड किंवा इन्स्टॉल तुमचे मोबाईलवर होईल.
अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या मोबाईलवर शेअरचॅट ॲप डाऊनलोड करू शकतात.
शेअरचॅट वरून पैसे कसे कमवायचे | How to earn money from sharechat
तुम्ही शेअरचॅट वरून पैसे कमवू शकतात. त्यासाठी तुम्हाला कमाई कार्यक्रम (monetization program) या मध्ये सामील व्हावे लागते. सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ, फोटो, मीन्स किंवा इतर सामग्री आकर्षक पोस्ट डिझाईन करावे लागते. पण तुमच्या sharechat ॲपवर फॉलोवर्स पाहिजे. आणि एक पर्याय पण दिला आहे “sharechat create funds” यावरून तुम्हाला महिन्यातून एक वेळेस बोनस मिळत असतो. यासाठी तुम्हाला प्रात्र होण्यासाठी काही नियम आहेत.
त्या व्यतिरिक्त चांगले फॉलोवर्स असल्यामुळे तुम्हाला ब्रँडचे प्रमोशन, अफिलिएट मार्केटिंग, व्हिडिओ प्रमोशन, ॲप प्रोमोशन आणि तुमच्या रिलेटेड प्रोफाईल नुसार तुम्ही ग्राहकांना सर्व देऊ शकतात. त्यामुळे तुमचे इन्कम जास्त होईल. अशाप्रकारे तुम्ही विविध माध्यमातून पैसे कमवू शकतात.
शेअरचॅट ॲप खाते कसे हटवायचे | How to delete sharechat app account
आपल्याला काही कारणमुळे शेअरचॅट ॲप अन इन्स्टॉल किंवा डिलीट करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला प्रोफाईल सेटिंग वर जा. पर्यावरण खाली स्क्रोल करा. तुम्हाला एक पर्याय दिसेल खाते हटवा (delete account) या पर्यावर क्लिक करा. तुमचे खाते आणि डेटा शेअर चॅट वरून कायमच्या काढून टाकला जाईल. पण या प्रोसेसला पंधरा दिवस लागतात.
FAQ –
1. शेअरचॅट कशासाठी वापरली जाते?
शेअरचॅट ॲप हे एक प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यामळु आपण मित्रा बरोबर मेसेजि गं करू शकतो. आणि या यामध्येतम्ुहाला भारतामध्येकाय होत आहेदररोज तम्ुहाला माहि ती मि ळत असत. यामध्येकरण अफेयर्स,र्स न्यजू , तंत्रज्ञा बद्दल माहि ती.
2. शेअरचॅट ॲप वापरणे सुरू झाले आहे का ?
माझा मते नुसार, याचे सुरक्षा कमी आहे. परंतु या यामध्ये तुम्हाला महिन्यातून दोन का तीन वेळेस अपडेट येत असतात जे की माहिती इन्फॉर्मेशन सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्न करत असते.
3. शेअरचॅट ॲप मोफत आहे का ?
हो, कारण शेअरच्याद्वारे अँड डॉटर साठी एक विनामूल्य प्रोग्राम तयार केला आहे.
4. कोणते देश जास्त वापरतात ?
शेअरचॅट हे एक सोशल मीडिया नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे. जे तुम्हाला प्रामुख्याने भारतात जास्त कार्य करत आहे. कारण त्यांनी फक्त भारता कडे पाहून त्यांनी केले होते.
5. मी शेअर चॅट वर तक्रार कशी करू शकतो?
तुम्ही शेअर चॅट ॲप मध्ये बाजूला सपोर्ट किंवा हेल्प असा एक मेनू असतो. आणि टोल फ्री नंबर असतो त्यामुळे तुम्ही फोन करू शकतात. Contact@sharechat.co and grievance@sharechat.co मेल पाठवू शकतात.
Read More
1.History Of Wi-fi in Marathi | वायफाय चा इतिहास
2.कॅप्चा कोड म्हणजे काय? Captcha Code Meaning in Marathi
3,डिजिलॉकर संपूर्ण माहिती मराठीत | DigiLocker Information In Marathi