About

नमस्कार मित्रांनो,

mazishala.co.in ह्या वेबसाईटला तुम्ही दररोज भेट देतात. कधी तरी तुमच्या मनात विचार आला असेलच कि, हि वेबसाइट कोणाची आहे.

ह्या या वेबसाईट ला कोण चालवतो ? ते काय करता? त्यांचे शिक्षण काय? ते कुठे राहता? ह्या सर्व गोष्टी बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्साही असाल.

तर मग जाणून घेऊया त्याबद्दल माहिती…

या वेबसाईट आणि याची इन्फॉर्मेशन जास्त लोकांना पर्यन्त पोचावी यासाठी आम्ही काम करत आहोत 

१) विशाल फुलपगारे 


२) गौरव मोरे
Mazishala” म्हणजे माझी शाळा या आपल्या Website वर जिथे तुम्ही नवीन गोष्टी शोधू शकता आणि शिकूही शकता त्यासाठी तुम्हाला कोणतीह्या वयोमर्यादेची आवश्यकता नाही.

आमच्या बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो.

आम्ही सर्व जॉब करत असताना ब्लॉगिंग सुद्धा करतो.आम्ही सर्वानी आमचे कामे वाटून घेतली आहेत. सर्वजन ज्याची त्याची कामे चोख पार पडतात.

आम्हाला ब्लॉगिंगचा विचार कसा आला ?
सांगायचे झाले तर, भरपूर कारणे आहेत, त्या मधला सर्वात महत्वाचे एक कारण म्हणजे माझा अकॅडमिक गॅप (डिप्लोमा करत असताना माझा एक वर्षचा गॅप पडला.) मी दररोज कॉम्पुटरवर मूवी बघणे , गाणे ऐकणे, गेम खेळणे आणि विविध प्रकारचे फॉर्म filling करणे इत्यादी करत होतो.

एक दिवस Youtube बघताना अचानक एक विडिओ स्क्रीन वर आला. त्या विडिओ मध्ये “घर बैठे ऑनलाईन १ लाख कैसे कमाई ये” असा Thumbnil मी वाचला आणि तो विडिओ बघून मला ही आयडिया आली.

मी ब्लॉगिंग का निवडले ?
माझा अकॅडमिक गॅप असल्यामुळे मला एक Side Bussiness चालू करायचा होता. तसेच मला माझे knowledge वाढवायचे होते म्हणून मी ब्लॉगिंग निवडले.

३) नवनीत मोरे