Computer keyboard information in marathi | What is Keyboard in marathi | History of keyboard | Meaning of keyboard
आपण या ब्लॉग मध्ये कॉम्पुटर कीवर्ड बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे. त्या मध्ये keyboard ki full form, keyboard ke prakar, keyboard questions and answers, best keyboard brand in india आणि advantages and disadvantages of keyboard अशा विविध प्रकारे चे माहिती पाहूया !
संगणक ला इंग्लिश मध्ये कॉम्पुटर असे म्हणतात. कॉम्पुटर हे मनुष्य जीवनात अनेक विविध प्रकारे बदल घडवून आणणारे एक इलेक्ट्रॉनिक device आहे. हे अनेक प्रकारचे उपकरणांचे (device पार्टस ) एकत्र करून मिळून बनले आहे. यात इनपुट उपकरण, आउटपुट उपकरण आणि इतर हे सर्व आहेत. कॉम्पुटर चालविल्यासाठी किंवा operate करण्यासाठी हे सर्व उपकरणांचा एकत्रित हातभार गरजेचं असतो.
तसेच आपल्याला कॉम्पुटर चालवण्यासाठी दोन महत्त्वाच्या उपकरणांची गरज असते, एक माउस (Mouse ) आणि दुसरा आहे कीबोर्ड (Keyboard ) तर आपलं पहिले कीबोर्ड बदल माहिती keyboard information in marathi घेणार आहोत.
मराठीत कीबोर्ड म्हणजे काय ? What is Keyboard in marathi
keyboard हे एक कॉम्पुटर चे इनपुट device आहे. तो कॉम्पुटर वर कंमाडस, टेक्स्ट, numerical data, आणि एंटर करण्यासाठी keyboard चा उपयोग केला जातो.
सोप्या भाषेत सांगायचे असे तर, user (तुम्ही) आणि कॉम्पुटर मध्ये संभाषण (communication) करण्यासाठी चे हे एक device आहे तो एक हार्डवेअर उपकरण आहे.
कॉम्पुटर सोबत खूप बटन असलेले उपकरण असते. त्याला आपण कीबोर्ड असे म्हणता येईल. आणि त्या कीबोर्ड ला बटन वर अक्षरे छापलेले असतात. आणि हे अक्षरे इंग्लिश मध्ये असतात. आणि अक्षरे A to z हे बटन वर असतात. ते अक्षर कॉम्पुटर वर टाईप होते. आणि आपलं कीबोर्डचे कोणतेही बटन दाबल्यावर कीबोर्ड डेटा machine languages मध्ये रूपांतर (convert )करते, ज्यामुळे cpu(center processing unit ) या डेटा ला वाचून व पुढील प्रकिया करतो.
आता आपण कीबोर्ड बद्दल माहिती समजून घेतील, पण आता आपण कीबोर्ड चा इतिहास काय आहे ते पाहूया.
कीबोर्डचा मराठी अर्थ काय आहे? keyboard marathi meaning
कॉम्पुटर कीबोर्ड ला मराठीत कळफलक असे ही म्हणतात.
कीबोर्ड चा इतिहास काय आहे ? (Keyboard history chi mahiti in marathi)
कीबोर्ड बनवण्याची युक्ती typewriter या मशीन पासून आली होती. कारण त्या टाईप रायटर मध्ये टायपिंग करताना भरपूर वेळा चुकीचे बटन दाबायचे आणि अडचणी पण येत होते. त्यामुळे टाईप मध्ये बदल करणे गरजेचे होते, आणि अशा प्रकारचे नवीन कीबोर्ड बनवण्यास आले होते.
१८६८ सन मध्ये क्रिस्तोफर लथम शोल्स (christopher Latham Sholes) यांची कीबोर्ड चा शोध लावला होतो. आणि हा शात्रज्ञ अमेरिकन होता. यांनी शोध लावलेला कीबोर्ड चा पहिले QWERTY लेआऊट (Layout ) तयार केला होता. आणि त्याचा वापर करून विविध भाषेसाठी सोपी कीबोर्ड तयार केले होते.
कीबोर्ड चे प्रकार कोणते आहे ? (What is the type of keyboard?)
keyboard ke prakar आता पाहूया कीबोर्ड चे प्रकार(types of keyboard in marathi ) बदल संपूर्ण माहिती जाणून घेऊ या. तसेच अनेक प्रकारचे कीबोर्ड आहे.
मल्टीमीडिया कीबोर्ड (multimedia keyboard)
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर संगीत (music) ऐकताना किंवा व्हिडिओ पाहताना आणि इतर इंटरनेट ब्राऊजिंग साठी या सर्व गोष्टी साठी कीबोर्ड दवारे नियंत्रित (हॅन्डल करणे) करण्यसाठी या कीबोर्ड ला एक्सट्रा बटन दिली जातात. म्हणून मल्टिमिडीया वर इंटरनेट कीबोर्ड असे म्हणतात येईल.
यांत्रिक कीबोर्ड (mechanical keyboard )
यांत्रिक कीबोर्ड हे जास्त टिकतात आणि लॉन्ग लास्टिंग (long lasting) आहे. हा कीबोर्ड चा बटन दाबला कि सोंग (song ) आवाज येतो. आणि या बटन मध्ये खाली स्पेरिन्ग (spering) असतात. मैकेनिकल कीबोर्डच्या बटन सॉफ्ट असतात. त्यामुळे टायपिंग फास्ट होते आणि बोटांना कमी त्रास होतो. ये कीबोर्ड तुम्हाला कॉम्पुटर शॉप मध्ये सहज भेटलं.
वायरलेस कीबोर्ड (wireless keyboard)
वायरलेस कीबोर्ड हा डेटा वायरलेस सिग्नल्स (wireless signals) द्वारे सिस्टीम युनिट (system unit ) पर्यंत पाठवला जातो. कारण वायरलेस कीबोर्ड ला वायर किंवा केबल (connectivity cable) नसते. त्यामुळे कॉम्पुटर किंवा लॅपटॉपचा डेटा पोचण्यासाठी रेडिओ & इन्फ्रारेड लहरींचा (radio & infrared wave) वापर केला जातो. त्यामुळे wireless keyboard मुळे आपल्याला सहज कुठे पण नेता येते.
वर्चुअल कीबोर्ड virtual keyboard
वर्चुअल कीबोर्ड हा एक नवीन संकल्पना आहे. तो कीबोर्ड ला आपण हात लावू शकत नाही. आणि फक्त आपण पाहू शकतो. कारण virtual keyboard सॉफ्टवेअर द्वारे तयार केला असतो. त्याचा वापर आपला कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर असतो आणि त्याचा समोर एक टेबलंवर वर्चुअल कीबोर्ड चा डिझाइनर असतो. त्या कीबोर्ड ला टच किंवा कोणतेही बटन दाबायचे कि आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर टाईप होतो.
युएसबी keyboard (USB keyboard)
हा कीबोर्ड हा खूप लोकप्रिय आहे. कारण हा कीबोर्ड सोपं आहे सहज
एर्गोनोमिक कीबोर्ड (ergonomic keyboard)
एर्गोनोमिक हे कीबोर्ड नवीन प्रकारच्या आहे. आणि या कीबोर्ड (user) युजर्स टाइपिंग करतात. हाताच्या त्रास कमी व्हावा त्यासाठी ये कीबोर्ड च्या तयार केला आहे. ergonomic keyboard मुळे टायपिंग स्पीड होते. या कीबोर्ड चा आकार V shape design असतो.
QWERTY keyboard
qwerty हा शब्दाचा कीबोर्ड वरती बटन (कीज)वापरला असतो. कारण कीबोर्ड चा पहिली रांगेत सुरुवातीचे सहा अल्फाबेट (alphabets) Q-W-E-R-T-Y या शब्दाचा वापर दिसतो. म्हणून त्याला आपण qwerty keyboard ओळखले जातात.
गेमिंग कीबोर्ड (gaming keyboard )
gaming keyboard हा डिझाईन खास करून जे आजचे यंग मुलांसाठी कॉम्पुटर गेम खेळणाऱ्या साठी तयार केला आहे. कारण त्या कीबोर्ड चे बटन लवचिक आणि चांगले कार्यक्षमतेने वापरता येतात. खास करून मधील अंतर, कि- स्ट्रोक आणि कीबोर्ड चा रिस्पान्स टाइम (response time) चांगला असतो. आणि तसेच कीबोर्ड मध्ये वेगवेगळ्या रंगाचा LED लाईट्स वापरली जातात.
कंप्यूटर कीबोर्डवरील फंक्शन की (Functions of Keys on a Computer Keyboard)
1. F1 Key – (एफ१ की) :-
- मदत मेनू (Help Menu) :- तुमचा कॉम्पुटर मध्ये अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असतात त्या मध्ये Help Menu (हेल्प मेनू) हा ऑपशन असतो. Help Menu या बटनावर तुम्हाला त्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम बद्दल संर्पूण माहिती असते. उदाहरणार्थ, तुमच्या विंडोजमध्ये F१ कि दाबल्यावर विंडोज हेल्प आणि सपोर्ट सेंटर उघडते.
- BIOS :- कॉम्पुटर सुरु असताना, काही सिस्टमवर BIOS सेटअप मध्ये प्रवेश करण्यासाठी F१ Key चा वापर केला जातो.
- ब्राऊझर :- तुमचा मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्पुटर या कोणतेही ब्राऊझर (google Chrome, Firefox, Safari, Microsoft Edge UC Browser आणि Opera) f१ key कि दाबल्यावर ब्राऊझर चे सपोर्ट उघडले जाते.
Notes :- या फंक्शन सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम नुसार काळानुसार बदलू शकतात.
2. F2 Key – (एफ२ की) :- F२ की चा वापर लॅपटॉप आणि संगणकावर विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी केला जातो.
- फाईल आणि फोल्डरचे :- विंडोजमध्ये f२ कि दाबल्यावर तुम्ही निवडलेल्या फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी वापर होतो.
- Excel (एक्सेल) : मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये F२ कि दाबल्यावर तुम्ही निवडलेले सेलमध्ये एडिट मोड ऍक्टिव्ह (Edit mode active) होतो.
- इतर शॉर्टकट :- तुमचा कॉम्पुटर किंवा लॅपटॉप मध्ये विविध सॉफ्टवेअर f२ कि वेगवेगळ्या शॉर्टकट साठी वापरली जाते, आणि ज्यामुळे तुमचे काम जलद्गतीन होते.
3. F3 Key – (एफ३ की) :-
- शोध (Find) कार्य :- F३ की दाबल्यावर फाईल एक्सप्लोरर किंवा डेस्कटॉप वर शोध (find) विंडो उघडते. आणि हे फंक्शन वेब ब्राऊझर आणि इतर अनेक प्रकारचे प्रोग्राम मध्ये कार्य करत असते.
- मायक्रोसॉफ्ट वर्ड :- मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये (Microsoft Word) f३ कि दाबल्यावर Shift + F३ वापरल्यास निवडलेले शब्द (अपरकेस/लोअरकेस) बदलले जाऊ शकते.
नोट्स
- अपरकेस म्हणजे मोठे अक्षर उदाहरणार्थ “GAURAV MORE” आणि “VISHAL FULPGARE “
- लोअरकेस :- म्हणजे लहान अक्षर उदाहरणार्थ “gaurav more ” आणि “vishal fulpagre “
4. F4 Key – (एफ४ की) :-
- Alt + F४ : संगणकाचा विंडोजमध्ये, Alt + F४ एकत्र दाबल्यास सध्या चालू असलेला सॉफ्टवेअर प्रोग्राम (नोट्स पॅड, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट ) किंवा विंडोज बंद होतो.
- विंडोज एक्सप्लोरर :- विंडोज एक्सप्लोरर मध्ये, F४ कि दाबल्यास ऍड्रेस बार (address बार) उघडते.
- मायक्रोसॉफ्ट एक्सेल :- एक्सेलमध्ये F४ कि दाबल्यास सेलमध्ये फॉर्मुला रिपीट करणे.
5. F5 Key – (एफ५ की) :-
6. F6 Key – (एफ६ की) :-
7. F7 Key – (एफ७ की) :-
8. F8 Key – (एफ८ की) :-
9. F9 Key – (एफ९ की) :-
10. F10 Key – (एफ१० की) :-
11. F11 Key – (एफ११ की) :-
12. F12 Key – (एफ१२ की) :-
कंप्यूटर कीबोर्डचे विभाग नाव यादी (Parts of a Computer Keyboard)
1. Keyboard – कीबोर्ड
2. Key – की
3. Spacebar – स्पेसबार
4. Enter Key – एंटर की
5. Shift Key – शिफ्ट की
6. Control Key (Ctrl) – कंट्रोल की (Ctrl)
7. Alternate Key (Alt) – अल्टरनेट की (Alt)
8. Function Keys (F1 to F12) – फंक्शन कीज (F1 ते F12)
9. Caps Lock Key – कॅप्स लॉक की
10. Backspace Key – बॅकस्पेस की
11. Tab Key – टॅब की
12. Arrow Keys – बाण कीज
13. Numeric Keypad – न्यूमेरिक कीपॅड
14. Escape Key (Esc) – एस्केप की (Esc)
15. Delete Key – डिलीट की
16. Home Key – होम की
17. End Key – एंड की
18. Page Up Key – पेज अप की
19. Page Down Key – पेज डाऊन की
20. Insert Key – इन्सर्ट की
21. Print Screen Key (PrtSc) – प्रिंट स्क्रीन की (PrtSc)
22. Scroll Lock Key – स्क्रोल लॉक की
23. Pause/Break Key – पॉज/ब्रेक की
FAQ – Computer keyboard information in marathi
कीबोर्डचा पूर्ण फॉर्म काय आहे? keyboard ki full form
“कीबोर्ड” चे पूर्ण रूप तांत्रिकदृष्ट्या अस्तित्वात नाही, कारण ते संगणकावर टाइप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इनपुट डिव्हाइसचे प्रतिनिधित्व करणारी एक सामान्य संज्ञा आहे. तथापि, अनेकांचा असा विश्वास आहे की “कीबोर्ड” “कीज तुम्हाला प्रगत परिणाम थेट आणण्यासाठी सक्षम करते.” हे अधिकृत संक्षेपाऐवजी स्मृती सुलभतेसाठी तयार केलेले एक संक्षिप्त रूप आहे. कीबोर्डमध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष फंक्शन्ससाठी एकाधिक की समाविष्ट असतात ज्यायोगे संगणकासह वापरकर्ता परस्परसंवाद सुलभ करतात.
कीबोर्डमध्ये किती की असतात?
मानक कीबोर्डमध्ये अक्षरे, संख्या, फंक्शन की आणि कंट्रोल की यासह साधारणपणे 104 की असतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना संगणकावर विविध प्रकारच्या कमांड्स आणि कार्यक्षमतेने टाइप करता येतात. तथापि, लॅपटॉप कीबोर्डमध्ये कमी की असू शकतात, सामान्यत: 78 ते 85 पर्यंत, कारण ते अधिक संक्षिप्त असतात.
Read More
संगणकाच्या भागांची संपूर्ण माहिती | Computer Parts Information In Marathi
मॉनिटर काय आहे? Monitor Information In Marathi
निष्कर्ष (conclusion)
आज आपण कॉम्पुटर ची एक पार्ट ची म्हणजे कीबोर्ड ची संपूर्ण माहिती घेतली. मला आशा आहे की, keyboard information in marathi तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तरीही पण तुम्हाला काहीही अडचण आली तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा.
आजचा हा माझा लिहिहल्या mazishala.co.in आर्टिकल तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुम्हाला मित्रांना नक्की सांगा आणि कॉम्पुटर बद्दल अधिक माहितीसाठी या ब्लॉगला सतत भेट देत राहा.