What is Google Input Tools Marathi | How Does Google Input Tools Marathi Work | How to Download Google Input Tools Marathi
Download and Install Google Input Tools information Marathi नमस्कार मित्रांनो, मराठी मध्ये टायपिंग करताना अनेक वेळा प्रत्येकाला अडचण येत असते. कारण आपल्याला माहिती नसेल कि मराठी टायपिंग कोणत्या प्रकारे करता येईल त्यासाठी मी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धती सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त mazishala.co.in ब्लॉगच्या नोटिफिकेशन या बटन क्लिक करायचे आहे.
जर तुम्हाला Google Input Tool बद्दल माहित नसेल तर हा लेख पूर्ण सविस्तर वाचा आणि याच्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या लेख मध्ये मिळेल.
Download and Install Google Input Tools Marathi For Windows 7, How to use Google Input Tools Marathi.
गूगल इनपुट टूल्स मराठी काय आहे । What is Google Input Tools Marathi
Google input tool हे एक online website सॉफ्टवेअर आहे असे आपण म्हणू शकतो. आपण या tool च्या मदतीने कोणत्याही भाषा मध्ये टायपिंग करू शकतो. google इनपुट हे तुम्हाला अनेक प्रकारच्या शैली आणि बोलीमध्ये लिहिण्याची परवानगी देते आणि एक महत्त्वाचे म्हणजे google input tool हे पूर्णपणे विनामूल्य (free ) आहे.
google input tool हे सॉफ्टवेअर जे वापरकरते (स्वतःचा कीबोर्ड ) इंग्लिश कीबोर्ड चा वापर करून मराठी भाषेत टायपिंग करू शकतात. यासोबत तुम्हाला अनेक भाषा जसे कि देवनागरी लिपी, रोमन लिपी, तसेच इतर लिपी google input tool हे इंग्लिश कीबोर्ड मोडच्या सहाय्याने निवडायची सुविधाही प्रदान करते. Download and Install Google Input Tools in Marathi For Free latest version 2024
उदाहरणार्थ :- जर तुम्हाला मराठीत “गौरव मोरे ” लिहायचे असेल, तर तुम्ही google input tool मध्ये मराठी भाषा निवडून कीबोर्डद्वारे “gaurav more ” टाईप करा. त्यानंतर हे टूल तुम्हाला मराठी मध्ये “गौरव मोरे ” असा शब्द तयार करून देईल.
गुगल इनपुट टूल मराठी काम कसे करते | How Does Google Input Tools Marathi Work?
google input tools हे user (user – मी आहे ) ला वेगवेगळ्या भाषेमध्ये सोपी व सहज टायपिंग करण्यास मदत करते. हे एक online टूल आहे. जे तुम्हाला कीबोर्ड , माउस आणि touch screen यासारख्या विविध इनपुट पद्धतीने सपोर्ट देते.
हे टूल्स विविध भाषण विविध भाषांमध्ये रूपांतर करते, परदेशी भाषांमध्ये communication करते, याचा शिक्षण आणि व्यवसाय मध्ये जास्त वापर केला जातो.
गुगल इनपुट टूल मराठी वापरण्याचे फायदे काय आहेत । What are the benefits of using Google Input Tools Marathi?
- Google इनपुट विविध भाषांना सपोर्ट देते.
- हे टूल वापरण्यास सोपे आणि साध्या User Interface सह आहे.
- हे टूल Online आणि Offline वापरण्यासाठी Free आहे आणि तो एक मौल्यवान (Valuable ) संसाधन (Resource) आहे.
- तुम्ही ते टूल्स Computer किंवा Laptop चा क्रोम ब्राउझरसह (Chrome Browser ) समाकलित (integrating ) करून सहजपणे online वापरू शकता.
- या टूल्स मध्ये तुम्ही सर्व भाषा तसेच विदेशी भाषा जसेकी चाइनीज जॅपनीज फ्रांस इत्यादी लिहू शकता.
- हे टूल्स तुम्ही सर्व ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये युज करू शकता.
Google Input Tools चे वैशिष्ठे
- google इनपुट टूल हे विनामूल्य (फ्री ) आहे.
- या टूल मध्ये मराठी सोबतच या भाषा देखील तुम्ही टाईप करू शकतात. उदा : हिंदी, संस्कृत, उडिया, उर्दू , कन्नड, तामिळ, तेलगू, पंजाबी, इंग्लिश, आणि मल्याळम.
गूगल इनपुटमधील काही त्रुटी.| Some error in google input
- गूगल इनपुटमध्ये तुम्ही व्हॉइस टाईपिंग करू शकत नाही.
- गूगल इनपुट हे इंटरनेटशिवाय काम करत नाही.गूगल इनपुटसाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- गूगल इनपुट तुम्हाला गूगल ट्रांसलेशनसारखे लिहलेला लेख वाचून दाखवत नाही.
गूगल इनपुट टूल्स Download कसे करायचे । How to Download Google Input Tools Marathi
प्रोसेस फॉलो
- पहिले तुम्ही कॉम्पुटर किंवा लॅपटॉप ओपन करा.
- नंतर chrome browser, mozillaa browser, safari आणि इतर search browser ओपन करा.
FAQ – Google Input Tool Marathi
1. गुगल इनपुट टूल म्हणजे काय? | What is Google Input Tools?
थोडक्यात सांगायचे तर, google इनपुट टूल्स हे एक ऑनलाईन आणि ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे. याचा वापर करून तुम्ही तुमचा कॉम्पुटर मध्ये इंग्लिश कीबोर्डच्या साहाय्याने मराठी किंवा इतर ९० पेक्षा जास्त भाषांमध्ये लेखन करू शकता.
2. गुगल इनपुट टूल मराठी फ्री आहे का? | Why use Google Input Marathi?
होय, आणि तुम्ही गूगल मध्ये सर्च करून google input टूल डाउनलोड आणि ते इंस्टॉल करू शकतात. तसेच वेगवेगळ्या भाषेमध्ये सहज टाइपिंग करण्यासाठी वापरु शकता.
3. गुगल इनपुट टूल मराठी Offline वापरु शकतो का? | Can Google Input Tools Marathi be used offline?
होय
4. गुगल इनपुट टूल्स केव्हा लॉंच केले गेले? | When was Google Input Tools launched?
जुलै महित्यात २०१२ मध्ये
5. गुगल इनपुट टूल हे PC वरती वापरता येईल का? | Can Google Input Tools be used on PC?
होय, कारण हे टूल PC (पर्सनल कॉम्पुटर) साठी आहे. आणि या कॉम्पुटर च्या window ७, ८, १०, ११, आणि इतर व्हर्जन वरती वापर शकतो.
6. गुगल इनपुट टूल्स ची भाषा कशी बदलावी? | How to change the language of Google input tools?
गूगल इनपुट या टूलमध्ये तुम्हाला यासाठी एक ऑप्शन पहायला मिळते. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमची भाषा बदल करू शकता.
7. गुगल इनपुट टूल हे मोबाइल मधे वापरता येते का? | Can Google Input Tools be used on mobile?
होय,गूगल इनपुट तुम्ही मोबाईल मध्ये सहजरीत्या वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला गूगल इनपुट हे ऍप प्ले स्टोरमधून इंस्टॉल करावे लागेल.
8. गुगल ने गुगल इनपुट टूल सेवा बंद का केली? | Google plans to discontinue Google Input Tools service?
गूगल ने आपली गूगल इनपुट सेवा काही कारणास्तव बंद केली होती.परंतु ती परत सुरू करण्यात आली आहे.
9. आपण MS Word मध्ये गुगल इनपुट टूल वापरू शकतो का? | Can we use Google Input Tools in MS Word?
होय, तुम्ही ms word मध्ये google input tools वापरू शकता. पण तुम्हाला google input tools offline software installer करावे लागले. हे software tools हे google search करू तुम्ही इन्स्टॉल करू शकतात.
10. Google इनपुट टूल सुरक्षित आहे का? | Is Google Input Tools safe?
होय, कारण google input tool हे google चे असल्यामुळे हे सुरक्षित आहे.
11. Google इनपुट टूल मध्ये किती भाषा उपलब्ध आहेत? | How many languages are available in Google Input Tools?
आता पर्यंत google input tools मध्ये ९० पेक्षा जास्त भाषा उपलब्ध आहेत.पण भविष्यात google हे कंपनी नवीन भाषा google input मध्ये ऍड करू शकते.
12. गुगल मराठी टायपिंग व्हिडिओ? | Google Marathi Typing Video
सध्या माझे youtube channel नाही. पण भविष्यात मी youtube channel open करीन तेव्हा मी google marathi टायपिंग विडिओ upload करीन. पण तुम्ही तुमचा मोबाईल , कॉम्पुटर, लॅपटॉप आणि इतर device मध्ये तुम्ही विडिओ पाहू शकतात.
Conclusion :
आपण पाहिले की download and install google tool ते फ्री मध्ये आणि online typing आणि offline typing कशी करतात. असे विविध प्रकारचे मराठी माहिती बघितले आहे. तर तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये लिहा.