वायफाय चा इतिहास मराठीत | History Of Wi-fi in Marathi

Wi-fi information | Wi-fi Meaning | Wi-fi Full Form | Wi-Fi History | Revolution in Wi-fi | Wifi information in marathi?

History Of Wi-fi in Marathi भाऊ हॉटस्पॉट चालू करना, मुव्ही अर्धाच डाउनलोड झाला माझा डेटा संपला यार…! असे आपण मित्रांना नेहमीच लाडीगोडी लावत असतो. आपण किती वेळा हॉटस्पॉट मागत असतो. पण तुम्हाला कधीतरी विचार पडला आहे का की हॉटस्पॉट सोडून दुसऱ्याचा डेटा आपण युज करतो त्या माध्यमाला किंवा त्या टेक्नॉलॉजीला आपण वायफाय का म्हणतो? त्याचा चा फुल फॉर्म काय? याची हिस्टरी काय आहे?

चला तर मग जाणून घेऊया या ब्लॉगच्या माध्यमातून वायफाय म्हणजे काय आणि त्याची हिस्टरी काय ते…!

वाय-फाय म्हणजे काय ? | What is Wi-Fi?

History Of Wi-fi in Marathi वायफाय(wifi) हा एक नवीन तंत्रज्ञान (Technology) आहे. वायफाय ला दुसरा अर्थ व्हायरलेस इंटरनेट (Wireless internet) किंवा वायरलेस नेटवर्क असेही आहे.  यामध्ये, डेटा ट्रान्समिशनच्या टेकनॉलॉजि या  उपकरणांचा वापर केला जातो. त्या उपकरणाने वायफाय वायरलेस संवाद करू शकतात.  वायफाय ही टेक्नॉलॉजी उपकरणांच्या  माध्यमातून इंटरनेट कनेक्टिव्हीटी प्राप्त  करण्यासाठी वापरला जातो. जसे की, मोबाइल, लॅपटॉप , टॅबलेट, आणि इतर उपकरणे. त्यामुळे , वायफायचे उपयोग संवादच्या व्यापारात, कंपनी, कॉलेज आणि घरातील नेटवर्क जोडलेल्या उपकरणासह अधिक प्रसार  केले जाते.

Wi-Fi चा मराठीत अर्थ | Wi-Fi Meaning In Marathi

वाय-फाय चा फुल फॉर्म “वायरलेस फिडेलिटी” असा होतो या टेक्नॉलॉजी मध्ये आपल्यापर्यंत इंटरनेट हे वायरलेस पद्धतीने पोहोचते, ज्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी चा उपयोग होतो.

एकेकाळी आपल्याला इंटरनेट हे टेलिफोन द्वारे आपल्यापर्यंत पोहोचत होते ज्यामध्ये इंटरनेट केबल ही फोनला आणि एक केबल ही पीसी किंवा लॅपटॉप ला लावल्यानंतर आपण इंटरनेटचा उपयोग करत होतो तर वायफाय या पद्धतीमध्ये डेटा ट्रान्समिशन हे वायरलेस पद्धतीने होते.

वायफाय या पद्धतीमुळे आपण दुसऱ्या युजरला आपला डेटा पॅक हा वापरू देऊ शकतो त्यामुळे दुसरा युजर इंटरनेटचा उपयोग करू शकतो त्याच्या डिवाइस मध्ये History Of Wi-fi in Marathi

Wi-Fi चा शोध कोणी लावला |  Who invented Wi-Fi?

Wifi हे सर्वप्रथम कोणी आणि कोणत्या वर्षी तयार केले?
रेडिओ खगोलशास्त्रज्ञ जॉन ओ’सुलिव्हन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले होते ज्यांनी कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO) साठी काम करत होते. सुरुवातीला ही टीम एक्सप्लोर मिनी ब्लॉक मध्ये आणि त्याच्यावर प्रयोग करत होती. ज्यामध्ये ब्लॅकहोल मधून निघणाऱ्या वेगवेगळ्या वेगाच्या लाटा ना एका ट्रॅक वर आणण्याचा प्रयत्न केला जात होता. ज्यासाठी “फोरियर ट्रान्सफॉर्मर” हे गणिती समीकरण वापरले गेले.

वायफाय चा इतिहास मराठीत | History Of Wi-fi in Marathi

१. ऑस्ट्रेलिया रेडियो- एस्ट्रोनॉमी जॉन ओसुलिवन  आणि त्यांची टीम

शोधत असलेला ब्लॅक होलचा प्रयोग अयशस्वी ठरला परंतु या समीकरणामुळे वाय-फायचा शोध लागला. 1990 मध्ये, CSIRO च्या या टीमने विचार केला की इंटरनेटचा वापर वायरलेस पद्धतीने केला पाहिजे, प्रत्येक वेळी वायरद्वारे कनेक्ट करणे खूप कठीण आहे, म्हणून या कल्पनेतून प्रथमच वाय-फायचा शोध लागला.

पहिल्या वेळेस सिग्नल दुसऱ्या डिव्हाइसने पाठवले त्यावेळेस खूप सारा डेटा मिस झाला कारण वाई-फाई रेडियो सिग्नल्स च्या आधारावर चालत होता त्यामुळे मध्ये येणारे अडथळे म्हजेच भिंत,खुर्ची इत्यादी सिग्नल्स ला अडवत होते.ज्याला प्रतिध्वनी (रेव्हरबशन) म्हणतात. जगामध्ये आणि स्थानावर वैज्ञानिक या एका कन्सेप्टवर काम करत होते , परंतु कोणीही त्या पर्यंत पोहोचू शकले नाही.

सीएसआयआरओ याला काही तरी पर्याय हवा होता ज्यामुळे डेटा लॉसही नाही झाला पाहिजर आणि वेगाने तो डेटा पोहचला पाहिजे यासाठी टीमने सिग्नल्सचे छोटे छोटे हिस्से केले आणि अनेक कॉपीस बनवून त्यांना पाठवले आणि दुसऱ्या बाजूला असलेला रिसिव्हर ट्रांसफॉर्म इक्वेशन चा वापर करून डेटा रिसिव्ह केला यामुळे डेटा भरपूर प्रमाणात रिसिव्ह तर झाला पण अजून यावर बरच काही काम बाकी होत

२. IEEE ८०२. ११ ग्रुप

या ग्रुप ने काहीही वर्षा नंतर  वाय फाय स्टॅंडर्ड (Wi-Fi standard) विकसित तयार करण्यात आले. या IEEE (Institute of Electrical and Electronics Engineers) 802.11 कामाचा ग्रुपचा महत्त्वाचा वाटा आहे.  यामुळे वाय फाय चे नेटवर्किंग विविध स्टँडर्ड्स तयार केले आणि काळा नुसार बदल होत गेले. 

3. Wi-Fi  alliance

वाय फाय अलायन्स हि संस्था आहे जी वाय फाय टेकनॉलॉजि नवीन काय होईल काम करते आणि  प्रमोशन आणि wi- fi हा ब्रँड मोठा कसा होईल हे पण बघत असते. हे यांची प्रकिया सुरु केली आहे. 

Types of WiFi in marathi

वायफाय चे प्रकार? । Types of WiFi?

1. 802.11a

2. 802.11b

3. 802.11g

4. 802.11n

5. 802.11ac

6. 802.11ax (WiFi 6)

7. 802.11ad (WiGig)

8. 802.11af (White-Fi)

वाय–फाय प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये

वाय-फाय प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे  पाहूया :

१. वायरलेस कनेक्टिव्हिटी (Wireless Connectivity): 

WI-FI ही प्रणाली वायरलेस म्हणजे बिना वारे  इंटरनेट कनेक्टिव्हीटी पुरवते असते. यामुळे विविध डिव्हाइस जसे कि मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्ट इंटरनेटशी उपकरणे सहजपणे कनेक्ट होऊ शकतात.  

२. उच्च गती (High speed ): 

तसेच आधुनिक काळ बदल असतो तसेच वाय- फाय टेकनॉलॉजि उच्च गती डेटा ट्रान्सफर सक्षम होत असते. आणि सध्याला वाय – फाय ६ (८०२. १ax) आणि वाय – फाय ६E या सारख्या नवीन नवीन स्टँडर्ड्सने डेटा स्पीड आणि कार्यक्षमता मोठया प्रमाणात  वाढवली आहे. 

४. वाय-फाय सुरक्षा (Wi-FiSecurity):

सध्याचा आधुनिक काळात वाय- फाय नेटवर्कमध्ये  WPA३ (wi -fi protected access ३) या सारखे आधुनिक अधिक सुरक्षा प्रोटोकॉल्स म्हणजे नियम किंवा रुल वापरले जातात, ज्यामुळे डेटा एनक्रिप्शन आणि नेटवर्क सुरक्षा राहते. 

५. सहज सेटअप आणि वापर:

घरामध्ये किंवा ऑफिस मध्ये सहज वायफाय नेटवर्क सेटअप करतात येते आणि वापरले अत्यंत सोपे आहे. वायफाय राउटर माध्यमातून नेटवर्क तयार करून त्याला विविध डीव्हाइससह कनेक्ट करता येते. 

६. मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी (Multi-Device Connectivity):

घरामध्ये किंवा ऑफिस मध्ये एकाच वाय फाय नेटवर्क वर अनेक डिव्हाइस एकाचवेळी कनेक्ट होऊ शकतात.

७. विविधता (Flexibility):

वायफाय मुळे अनेक प्रकारचे वापरले जाते. जसे कि इंटरनेट वर माहिती शोध घेणे, Youtube विडिओ पाहणे, ऑनलाईन गेमिंग खेळणे, ऑनलाईन मीटिंग घेणे, आणि इतर स्मार्ट घरासाठी उपकरणांचे कनेक्टिव्हीटी. 

८. बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी (Backwards Compatibility):

तसेच नवीन  काळ बदलत असतो. तसेच वाय फाय स्टँडर्ड्स उपडेट होत असतात. आणि त्यामुळे वाय वाय सुरक्षा चांगली राहते. 

९. पोर्टेबिलिटी (Portability):

वाय फाय हॉटस्पॉट्स आणि पोर्टबल राउटर हे कुठे पण  ठिकाणी सहज लावतात येते. आणि यांची जागा पण कमी लागते.  वाय फाय टेक्नॉलॉजी या विविध प्रकारचे वैशिष्ट्यांमुळे जगभरात लोकप्रिय आणि सर्वव्यापी झाले आहे.

is Wi-Fi secure

वाय-फाय सुरक्षित आहे का? Is Wi-Fi secure?

हो, पण तुम्हाला काहीही वाय फाय नेटवर्क सेटिंगमध्ये  बदल करावे लागतील. मग चला पाहूया वाय- फाय नेटवर्क सेटिंग महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत. 

1. सुरक्षा प्रोटोकॉल्स:

 सध्याला WPA३  वाय फाय प्रोटेक्टेड एक्सेस सर्वात सुरक्षित प्रोटोकॉल आहे. 

2. नेटवर्क पासवर्ड:

वायफाय चे पासवर्ड मजबूत ठेवा. पासवर्ड हा लंबा ठेवा आणि पासवर्ड मध्ये अक्षर,  नंबर, विशेष चिव्हाचा समावेश असलेला पाहिजे.   उदाहरणार्थ :- QazxWs*$59?Jgvd68

3. फायरवॉल आणि ऍन्टीव्हायरस:

आताच्या नवीन राउटर मध्ये बिल्ट इन फायरवॉल असतो. हे तुमच्या राउटर सुरक्षित ठेवते आणि तुमच्या वायफाय कनेक्ट केलेले  डिव्हाइसवर सुरक्षित ठेवत असते.

4. फर्मवेअर अपडेट्स:

तुमच्या वायफाय राउटर फर्मवेअर अपडेट करा. कारण नवीन सुरक्षा चे अपडेटयेत असतात. 

वायफाय चे फायदे | Advantages Of Wifi In Marathi

फायदे:

1. वायरलेस सुविधा: वाय-फाय तंत्रज्ञान वापरकर्त्यांना भौतिक केबल्सशिवाय इंटरनेटशी कनेक्ट करण्याची परवानगी देते, अधिक गतिशीलता आणि सुविधा प्रदान करते.

2. सोपा सेटअप: वाय-फाय नेटवर्क सेट अप करणे तुलनेने सोपे आहे, ज्यासाठी किमान तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे.

3. किफायतशीर: वाय-फाय महागड्या केबलिंग इन्फ्रास्ट्रक्चरची गरज काढून टाकते, स्थापना आणि देखभाल खर्च कमी करते.

4. स्केलेबिलिटी: वाय-फाय नेटवर्क वापरकर्ते आणि उपकरणांची वाढती संख्या सहजपणे सामावून घेऊ शकतात, ज्यामुळे ते लहान आणि मोठ्या दोन्ही प्रकारच्या उपयोजनांसाठी योग्य बनतात.

5. प्रवेशयोग्यता: सार्वजनिक जागा, हॉटेल्स आणि विमानतळ यासारख्या वायर्ड कनेक्शन अव्यवहार्य किंवा अनुपलब्ध असलेल्या भागात वाय-फाय इंटरनेट प्रवेश सक्षम करते.

वायफाय चे तोटे | Disadvantages Of Wi-Fi in Marathi

तोटे:

1. हस्तक्षेप: वाय-फाय सिग्नल भौतिक अडथळे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर वाय-फाय नेटवर्क्समुळे प्रभावित होऊ शकतात, ज्यामुळे कार्यक्षमता आणि विश्वासार्हता कमी होते.

2. सुरक्षा जोखीम: वाय-फाय नेटवर्क योग्यरित्या सुरक्षित नसल्यास, अनधिकृत प्रवेश आणि डेटा व्यत्यय यांसह सुरक्षिततेच्या उल्लंघनास संवेदनाक्षम असतात.

3. मर्यादित श्रेणी: वाय-फाय सिग्नलची मर्यादित श्रेणी असते, जी मोठ्या इमारतींमध्ये किंवा बाहेरील भागात अडथळा ठरू शकते.

4. स्पीड व्हेरिएबिलिटी: वाय-फाय नेटवर्कचा वेग आणि कार्यप्रदर्शन वापरकर्त्यांची संख्या, प्रवेश बिंदूपासूनचे अंतर आणि नेटवर्क गर्दी यावर अवलंबून बदलू शकते.

5. आरोग्यविषयक चिंता: काही अभ्यास असे सूचित करतात की वाय-फाय किरणोत्सर्गाच्या दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे संभाव्य आरोग्य धोके असू शकतात, जरी निर्णायक पुराव्यांचा अभाव आहे.

Does wifi signal affect sleep?

वायफाय सिग्नलचा झोपेवर परिणाम होतो का?

वाय-फाय सिग्नलचा झोपेवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही. तथापि, काही लोकांना वाय-फायशी कनेक्ट केलेल्या उपकरणांमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो, जसे की स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप, जे निळा प्रकाश उत्सर्जित करतात जे शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या-जागण्याच्या चक्रात व्यत्यय आणू शकतात. याव्यतिरिक्त, स्लीपिंग एरियाजवळ वाय-फाय राउटरसह इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMFs) उत्सर्जित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उपस्थितीमुळे आरोग्यावरील संभाव्य परिणामांबद्दल चिंता निर्माण झाली आहे, जरी या विषयावरील संशोधन चालू आणि अनिर्णित आहे. चांगल्या झोपेच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी, झोपण्यापूर्वी स्क्रीन वेळ मर्यादित करणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे झोपण्याच्या जागेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

वायफाय आणि मोबाईल डेटा यांच्यातील फरक | Difference Between WiFi and Mobile Data

1.कनेक्शन प्रकार:

 – वाय-फाय: घर, कार्यालय किंवा सार्वजनिक हॉटस्पॉट यांसारख्या मर्यादित क्षेत्रामध्ये डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वायरलेस लोकल एरिया नेटवर्क (WLAN) वापरते. वाय-फाय राउटर किंवा प्रवेश बिंदू आवश्यक आहे.

 – मोबाइल डेटा: विस्तृत क्षेत्रावरील डिव्हाइसेस कनेक्ट करण्यासाठी मोबाइल नेटवर्क ऑपरेटरद्वारे प्रदान केलेले सेल्युलर नेटवर्क (3G, 4G, 5G) वापरते. राउटरची आवश्यकता नाही परंतु सेल्युलर कव्हरेजच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

2.स्पीड आणि बँडविड्थ:

 – वाय-फाय: मोबाइल डेटाच्या तुलनेत सामान्यतः जलद गती आणि उच्च बँडविड्थ ऑफर करते, विशेषत: मजबूत वाय-फाय सिग्नल आणि हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन असलेल्या भागात.

 – मोबाइल डेटा: नेटवर्क तंत्रज्ञान (3G, 4G, 5G), सिग्नल सामर्थ्य आणि नेटवर्क गर्दीच्या आधारावर वेग आणि बँडविड्थ बदलू शकतात. आदर्श परिस्थितीत Wi-Fi पेक्षा सामान्यत: हळू.

३.खर्च:

 – वाय-फाय: कॅफे, विमानतळ आणि लायब्ररी यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी अनेकदा विनामूल्य. घर किंवा कार्यालयात ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनसाठी सदस्यता किंवा पेमेंट आवश्यक आहे.

 – मोबाइल डेटा: मोबाइल नेटवर्क ऑपरेटरकडून डेटा प्लॅन आवश्यक आहे, ज्यामध्ये डेटा वापर आणि योजना मर्यादांवर आधारित अतिरिक्त खर्चाचा समावेश असू शकतो.

4.उपलब्धता आणि कव्हरेज:

 – वाय-फाय: वाय-फाय कव्हरेजसह विशिष्ट ठिकाणी उपलब्ध आहे, जसे की घरे, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे. कव्हरेज वाय-फाय राउटर किंवा प्रवेश बिंदूच्या श्रेणीपर्यंत मर्यादित आहे.

 – मोबाइल डेटा: दूरस्थ स्थानांसह, सेल्युलर कव्हरेजसह बहुतांश भागात उपलब्ध. कव्हरेज मोबाईल नेटवर्क सिग्नलची उपलब्धता आणि सामर्थ्य यावर अवलंबून असते.

5. सुरक्षा:

 – वाय-फाय: डेटा ट्रान्समिशनचे संरक्षण करण्यासाठी एनक्रिप्शन प्रोटोकॉल (उदा. WPA2) वापरून सुरक्षित केले जाऊ शकते. तथापि, सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क कमी सुरक्षित आणि हल्ल्यांसाठी असुरक्षित असू शकतात.

 – मोबाइल डेटा: सेल्युलर नेटवर्कवर डीफॉल्टनुसार एनक्रिप्ट केलेले, सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कच्या तुलनेत उच्च पातळीची सुरक्षा प्रदान करते.

Read More

1.संगणकाच्या भागांची संपूर्ण माहिती | Computer Parts Information In Marathi

2.संगणक कीबोर्ड माहिती मराठी मध्ये Computer keyboard information in marathi

3.कॅप्चा कोड म्हणजे काय? Captcha Code Meaning in Marathi

Leave a Comment