Captcha Code Meaning in Marathi | what is Captcha Code in marathi | Types of Captcha | How does CAPTCHA work?
Captcha Code Meaning in Marathi तसेच कॅपचा म्हणजे काय असतं, कॅपचा किती प्रकारचा असतो, कॅपच्याचा वापर कुठे केला जातो, CAPTCHA चे फायदे काय आहेत. CAPTCHA कुठून आला ,केव्हा आला , कॅपचा का वापरतात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहे. तर या ब्लॉग मध्ये आपण कॅपचा कोड बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत जर तुम्हला हि माहिती आवडली तर आपल्या ब्लॉगला परत नक्की भेट द्या.
कॅप्चा कोड म्हणजे इन मराठी | what is Captcha Code in marathi
कॅप्चा कोड हे ऑनलाईन वेबसाइट माहिती सर्च करणे, विविध प्रकारचे फॉर्म, विविध वेबसाईटचे लॉगिन फॉर्म अशा वापरलेले ऑनलाईन सुरक्षा प्रणाली आहे. जे वेबसाईटवर वापरणारे व्यक्ती किंवा बॉट असल्याची खात्री करते.
कॅप्चा स्पॅम, डेटा स्क्रॅपिंग आणि इतर वाईटपूर्ण क्रियापासून वेबसाइटचे संरक्षण करण्याचे काम कॅप्चा करतो. जर तुम्हाला अक्षरे किंवा अंकांसह आगळावेगळा प्रतिमा आली असेल आणि पुढे जाण्यासाठी ती हुबेहूब टाइप करावी लागत असेल, तर ते कॅप्चाचे उत्तम उदाहरण आहे. कॅप्चा हा सर्वच ऑनलाईन व्यवहारात सुरक्षितेच काम करत असतो.
कॅप्चा कोडचा अर्थ काय आहे? | Captcha Code Meaning in Marathi
कॅप्चा हा वेबसाइटशी संवाद साधणारा वापरकर्ता म्हणजे User मानव आहे की, एखादा बॉट किंवा मानव आहे हे निश्चित करण्यासाठी संगणकात वापरलेली ही एक आव्हान-प्रतिसाद चाचणी आहे. वापरकर्ता मानवांसाठी सोपी परंतु मशीनसाठी अवघड असलेली कार्ये पूर्ण करणे तसेच स्वयंचलित बॉट्सला वेबसाइट्सचा गैरवापर करण्यापासून रोखणे हि कॅप्चा वापरण्याची उद्दिष्ट आहेत. Captcha Code Meaning in Marathi
या चाचणीमध्ये किंवा परीक्षा अनेकदा आगळावेगळा मजकूर ओळखणे, विशिष्ट फोटो निवडणे किंवा I am not Robot ला क्लिक करणे आणि काही कोडी सोडवणे यांचा समावेश असतो.
Captcha चा फुल फॉर्म काय आहे?
Captcha Full Form आहे. ऑटोमेटेड पब्लिक टर्निंग टेस्ट टू टेल ह्युमन अपार्ट (Automated public turing test to tell human apart). याचा अर्थ असा होतो कि “संगणक आणि मानवांना वेगळेवेगळे दर्शवण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित सार्वजनिक ट्यूरिंग चाचणी.”
कॅप्चाचा चे प्रकार | Types of Captcha
आपण विविध प्रकारचे दररोज वेबसाईट ऑनलाईन भेट देत असतात. तुम्ही भरपूर वेळा पाहत आहेत कि, कधी कधी तुम्हाला विविध प्रकारचे कॅप्टचा पाहत मिळत असतात. मग कॅप्चाचे प्रकार आहेत ते पाहूया.
1. Google द्वारे ReCAPTCHA
Google द्वारे ReCAPTCHA एक प्रकारच्या कॅप्टचा कोड सुरक्षा प्रणाली आहे आणि मोफत आणि १०० % सुरक्षित आहे. कारण हे स्वतः गूगलचे प्रणाली आहे. याचा उपयोग वेबसाईटवर बॉट्स आणि इतर स्पॅमर्स रोखण्यासाठी करण्यासाठी केला जातो.या प्रणालीमध्ये व्यक्ती किंवा मानवाचे “i am not robot” यावर क्लिकची विनंती केली जाते. ज्यामुळे ते मानव किंवा बॉट मध्ये ओळखले जाते.
2. प्रतिमा-आधारित कॅप्चा (Image-based captcha)
प्रतिमा आधारित कॅप्टचा हे एक प्रकारचे कॅप्टचा कोड आहे त्यात तुम्हाला एक किंवा अनेक प्रकारे इमेजेस (images) दाखविल्या जातात. आणि मानवाकडून विविध प्रकारच्या इमेजेसच्या चित्रांच्या समूहातून निवडण्यात सांगतात. जसे कि रोड, ट्रॅफिक सिग्नल, झाड, बस, बाईक, इमारत आणि इतर व्यक्ती कडून त्या इमेजेसला चित्रांच्या समूहातील ३, ४ किंवा अधिक चित्रांचे निवडणे सांगतात. आणि त्यानुसार त्या प्रणाली अनुमान लागतो कि मानव आहे कि नाही.
3. मजकूर-आधारित कॅप्चा (Text-based captcha)
मजकूर आधारित कॅप्चा हे इतर सरकारी ऑनलाईन फॉर्म साठी ये कॅप्चा कोड प्रणाली जास्त वापरला जाते. त्या कॅप्चा मध्ये तुम्हाला A to Z, a to z , नंबर किंवा इंग्लिश मध्ये शब्द, यांचा वापर कडून कोणताही एक शब्द तयार होतो. आणि तुम्हाला त्या शब्द खाली एक बॉक्स मध्ये टाकावा लागतो. यामुळे सिद्ध होतो. कि मानव आहे किंवा नाही.
4. ऑडिओ कॅप्चा (audio captcha)
ऑडिओ कॅप्चा हे ज्यात तुम्हांला ऑडिओ फाईल ऐकूण खालील बॉक्स मध्ये तसाच लिहिलावा लागतो. जेणेकरून कॅप्चा कोड समजून सिद्ध होते कि मानव आहे कि नाही.
कॅप्चा कसा काम करतो? | How does CAPTCHA work?
कॅप्चा कोड द्वारे विविध प्रकारे चे काम करत असतो. पण आता सध्याला हे कॅप्चा कोड आहे पण भविष्यात उपडेट येतात.
1. मजकूर-आधारित कॅप्चा
मजकूर-आधारित कॅप्चामध्ये वापरकर्त्यांना विविध प्रकारचे मजकूर असतात. उदाहरणार्थ, अक्षरे आणि संख्या दाखविला जातो ज्याला आपलं वरील दिलेल्या मजकूर अचूक पाहून खालील बॉक्समध्ये टाईप करावा.
कॅप्चामुळे बॉट्ससाठी अक्षरे किंवा संख्या अचूकपणे ओळखणे अवघड होते.
2. फोटो-आधारित कॅप्चा
हे कॅप्चा वापरकर्त्यांना वस्तू, प्राणी किंवा एखादे विशिष्ट फोटो दाखवल्या जातो. त्या वापरकर्त्यांना दिलेल्या फोटोशी जुळणारे त्या विशिष्ट फोटो निवडण्याची आवश्यकता असते. (उदा., “ट्रॅफिक लाइटसह, बस सर्व प्रतिमा निवडा”).
बॉट्सला फोटो समजून घेण्यासाठी आणि अचूक निवड करण्यामध्ये संघर्ष करावा लागतो.
3. ऑडिओ कॅप्चा:
काही कॅप्चा नंबर किंवा अक्षरांसह ऑडिओ प्ले करतात.वापरकर्ते ऑडिओ ऐकतात आणि जे ऐकलेले असते ते लिहता.
4. Google द्वारे ReCAPTCHA:
ReCAPTCHA ही एक पॉप्युलर सेवा आहे जी कॅप्चाला मशीन लर्निंगसह कनेक्ट करते. हे “अदृश्य” कॅप्चा वापरतात जे वेबसाइटवरील वापरकर्त्याच्या परस्परसंवादाचे निरीक्षण करतात की ते मानवी आहेत की नाही हे निश्चित करते.
संशयास्पद वर्तन आढळल्यास, ते वापरकर्त्याला पारंपारिक कॅप्चा सोडवण्यास आव्हान करू शकता.
कॅप्चाचे फायदे काय आहेत? What are the benefits of captcha?
कॅप्चा अनेक फायदे देतात, विशेषत: जेव्हा ऑनलाइन सुरक्षिततेचि वेळ येते.येथे काही प्रमुख फायदे आहेत:
- तुमचे ऑनलाईन तयार केलेले अकाउंट सुरक्षित राहते.
- तुम्ही सुरक्षित ऑनलाईन खरेदी करू शकता.
- तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग बॉट पासून वाचवू शकता.
- स्पॅमर किंवा हॅकर यापासून तुमचे वेबसाईटचे संरक्षण होते.
- तुमच्या ब्लॉग वरील स्पॅम कंमेंट थांबवण्यासाठी मदत होते.
- कॅप्चा वेबसाइट्सच्या संवेदनशील भागांचे संरक्षण करतात, जसे की लॉगिन पेज , पासवर्ड रीसेट फॉर्म आणि पेमेंट गेटवे.
अशा विविध प्रकारचे फायदे आपल्याला मिळत असतात आणि इंटरनेटचा वापर करतांना तुम्हाला आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी captcha information in marathi माहित असणे आवश्यक आहे.
Captcha चा उद्देश काय आहे? What is the purpose of Captcha?
वेबसाईट मध्ये कॅप्टचा कोड मानवी किंवा स्वयंचलित बॉटमध्ये फरक करण्यासाठी वापरला जातो. कारण वेबसाईट मध्ये गैरवापर पासून थांबवतात.
उदाहरणांमध्ये स्पॅम थांबवणे , क्रूर फोर्स हल्ले आणि अनधिकृत प्रवेश.
कॅप्चाचे तोटे काय आहेत? | What are the aisadvantages of captcha?
कॅप्चाचे फायदे तर आहेत, परंतु त्याचे काही तोटे देखील आहेत.
- वापरकर्त्यांसाठी त्रासदायक :- कॅप्चा कोड कोड चाचण्या किंवा परीक्षा त्रासदायक खूप त्रास दायक असू शकतात कारण ते एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी ,वापरकर्त्यांना मजकूर सोडवणे किंवा विशिष्ट फोटो वारंवार निवडणे कंटाळवाणे वाटू शकते.
- प्रवेशयोग्यता समस्या:- दृष्टीदोष किंवा श्रवणदोष असलेले लोकाना कॅप्चा सोडवण्यासाठी खूप अडचणी तसेच त्यांना संघर्ष करावा लागतो.
- वेळखाऊ:- कॅप्चा सोडवण्यासाठी खूप वेळ वाया जातो, वारंवार कॅप्चा सोडवणे, आणि कंटाळवाणे वाटू शकते. नेहमी प्रभावी नाही.
मी कॅप्चा चाचणी उत्तीर्ण होण्याच्या माझ्या शक्यता कशा सुधारू शकतो? | How can I improve my chances of passing a CAPTCHA test?
कॅप्चा परीक्षा पास अधिक अचूकपने हाताळण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिपा दिल्या आहेत.
- सूचना काळजीपूर्वक वाचा:- कॅप्चा कोड वापरण्यापूर्वी, त्याबद्दलच्या कोणत्याही सूचना काळजीपूर्वक वाचा. ते कसे सोडवायचे याबद्दल ते काहीही संकेत देत असतात.
- मजकूर-आधारित कॅप्चावर लक्ष द्या: – जर तुम्हाला मजकूर-आधारित कॅप्चा जेथे तुम्हाला अक्षरे किंवा अंकी टाइप करण्याची आवश्यकता असेल, तर सादर केले असेल, तर मजकूर सोडवणे करण्यासाठी तुमचा थोडा वेळ द्या.
- ऑडिओ पर्याय चा वापर करा: – तुम्हाला व्हिज्युअल (म्हणजे तुम्हाला काहीही अक्षरे कळत नाही दिसत नाही) कॅप्चामध्ये अडचण येत असल्यास, ऑडिओ पर्याय शोधा. ते काळजीपूर्वक ऐका आणि तुम्ही जे ऐकता ते लिहा.
- डिस्प्ले सेटिंग्ज व्यवस्थित करा – कॅप्चा प्रतिमा खूप लहान किंवा अस्पष्ट असल्यास, आपल्या ब्राउझरवर नीट झूम करून पहा.
- ब्राउझर कॅशे आणि कुकीज डिलीट करा: –1. कधीकधी कॅशे केलेला डेटा कॅप्चा लोडिंगमध्ये अडचण आणू शकतो.2. तुमचा ब्राउझर कॅशे आणि कुकीज डिलीट करा, नंतर पेज रीलोड करा.
- Google खात्यांसह ReCAPTCHA वापरा: 1. तुम्हाला Google चे reCAPTCHA आढळल्यास. 2. Google तुम्हाला विश्वासू वापरकर्ता म्हणून ओळखू शकते आणि सोपे कॅप्चा सादर करू शकते.
FAQ – Captcha Code Meaning in Marathi
Read More
एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचा What is End to End Encryption in Marathi