UPI चा मराठीत अर्थ काय आहे? UPI Meaning In Marathi

UPI Meaning In Marathi | What is UPI? | What is the UPI number | Best UPI app with cashback | Why is UPI needed? | Uses of UPI | Top 5 UPI app in india

यूपीआई म्हणजे काय, यूपीआई चा फुल फॉर्म काय, यूपीआई कसे वापरावे, यूपीआई चे प्रकार किती आहेत; आणि भारताने यूपीआई लाँच का केला असे विविध प्रश्नांची उत्तर आणि  यूपीआई विषयाबद्दल माहिती बघणार आहोत.

नमस्कार, मित्रांनो आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत यूपीआई बद्दल संपूर्ण माहिती इन मराठी मध्ये पाहणार आहोत.

UPI Meaning In Marathi
What is UPI
UPI Meaning in Marathi
What is the full form of UPI
What is the UPI number
Best UPI app with cashback
Why is UPI needed
Uses of UPI
UPI advantages

यूपीआय म्हणजे काय ? What is UPI?

यूपीआई बद्दल सांगण्याचे असेल तर सोप्या भाषेत सांगतो. यूपीआई अशी एक प्रणाली आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेत पैशाचे व्यवहार सुलभ आणि नफ्या शिवाय करणे. 2008 मध्ये, रिझर्व्ह बँक आणि इतर मोठ्या बँकांनी मिळून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नावाची संस्था स्थापन केली.  NPCI ने 2016 मध्ये UPI लाँच केले. तुमच्या रजिस्टर बँकेचे UPI ॲप तुम्हाला व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस (VPA) नोंदणी करण्याची सुविधा पुरवते. ज्याचा वापर करून तुम्ही पेमेंट चे आदण प्रदान करू शकता.

UPI चा मराठीत अर्थ काय आहे ? । UPI Meaning in Marathi

यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface)

UPI चा फुल्ल फॉर्म काय आहे? ।  What is the full form of UPI?

UPI चा फुल्ल फॉर्म युनिफाईड पेमेंटस इंटरफेस (unified payment interface) आहे.

UPI नंबर काय असतो ? What is the UPI number

तुमच्या मोबाइल नंबर , Gmail id किंवा तुमचे नाव असते.

मग तुम्हाला प्रश्न पडला कि UPI असा तयार होतो.

तुमच्या मोबाइल मध्ये पहिल्यांदा  फोनपे, Paytm आणि Google Pay हे अँप इंस्टॉलेशन करतात. तेव्हा तुम्हाला  एक ऑपशन येतो. तो म्हणजे UPI नंबर सेट करा. तर तुम्हा मोबाइल नंबर  येतो. तो तुमचा UPI तयार होतो. (UPI Meaning In Marathi)

कॅशबॅकसह सर्वोत्तम UPI ॲप कोणते आहे?  Best UPI app with cashback

कॅशबॅक सर्व UPI अँप देतात. पण भारतात मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. तसेच २६ जानेवारी, होळी,  दीपावली, ३१ डिसेंबर, रक्षा बंधन असे होतात. त्यामुळे प्रत्येक अँप कॅशबॅक देतात. तरी पण सर्वात्तम जास्त कँशबॅक अँप पाहूया. कॅशबॅक सर्व UPI अँप देतात. पण भारतात मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. तसेच २६ जानेवारी, होळी,  दीपावली, ३१ डिसेंबर, रक्षा बंधन असे होतात. त्यामुळे प्रत्येक अँप कॅशबॅक देतात. तरी पण सर्वात्तम जास्त कँशबॅक अँप पाहूया. 

  1. Paytm
  2. फोन पे
  3. ऍमेझॉन पे
  4. गूगल पे
  5. Freecharge
  6. भीम
  7. Mobilkwik
  8. jiopay
  9. Payzapp
  10. cred

यूपीआय ची गरज का ? Why is UPI needed?

UPI च्या पहिले नेटबँकिंग होते. नेटबँकिंग हे इंटरनेट वर पैसे व्यवहार व्हायचे. नेटबँकिंग साठी बँक मध्ये एक पत्र देण्याचे तेव्हा   १ महिन्यामध्ये ओपन व्हायचे;पण नेटबँकिंग मध्ये १०,००० हजार रुपये असले पाहिजे . १०,००० रुपये पेक्षा  कमी राहिले तर त्याचे दंड लागायचे. मग नंतर नेटबँकिंग द्वारे दुसऱ्याला  पैसे पाठवण्यासाठी समोर च्या व्यक्ती कडे बँक पासबुक मागायचे तेव्हा पैसे जायचे आणि नेटबँकिंग पासवर्ड खूप असतात. तसे लॉगिन चे पासवर्ड, पैसे पाठवण्यासाठी पासवर्ड, पैसे चेक करायचे पासवर्ड .यामुळे बऱ्यापैकी वेळखाऊ व्हायचे. अनेक प्रकारे समस्या येत होत्या.

कालांतराने भारत सरकार ने upi हे प्रणाली तयार केली.  upi मुळे पैसे पाठविणे सोपे झाले. upi हे प्रणाली सोपी आहे सहज कोणालाही वापरतात येईल अशा प्रकारे तयार केली आहे .आणि upi सहज कोणालाही ओपन करता येईल. upi १ पैसे पासून १ लाख पर्यंत तुम्हाला कुठे पाठविता येईल. upi हे सध्या फ्री आहे.

upi मुळे प्रत्येक लोकांना पैसे व्यवहार सहज करतात येतो. तसेच शॉपिंग, दुकान, भाजीपाला, तिकीट बुकिंग, ऑनलाईन फॉर्म असे अनेक प्रकार upi वापर होऊ लागला. 

यूपीआय चे उपयोग | Uses of UPI

सध्या भारतामध्ये विविध प्रकार upi च्या वापर होतात खाली प्रमाणे आहेत.

  • पैसे पाठवणे.
  • पैसे स्वीकारणे.
  • मोबाइलला रिचार्ज करणे.
  • लाइट बिल, इंटरनेट बिल भरणे.
  • बस, रेल्वे, विमान आणि इतर तिकीट बुकिंग करणे.
  • क्रेडिट कार्ड बिल भरणे.
  • LIC चे हप्ता भरणे.

UPI चे फायदे काय आहे ? UPI advantages

  • तुम्ही मोफत पैसे पाठवू शकतात.
  • एक upi id सर्व बँक खाते मध्ये लिंक होते.
  • upi id हे लहान खरेदीसाठी उपयुक्त आहे.
  • बँक खात्याची गोपनीयता राहते.
  • तुमचे बँक अकाउंट अधिक सुरक्षित राहते.
  • तुम्हाला विविध बक्षीसे आणि कॅशबॅक मिळतात.

UPI चे  तोटे काय आहे ?  UPI Disadvantages

  • UPI द्वारे आपण एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंतचे व्यवहार करू शकतो. 
  • UPI वापरण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनची  आवशक्यता असते  जे कि सामान्य माणसाला परवडत नाही 
  • UPI ला ATM प्रमाणे PIN असतो. त्यामुळे ते गुप्त ठेवावे आणि कोणाशीही शेअर करू नये अन्यथा तुमचे खाते हॅक होऊ शकते.

भारतातील टॉप 5 UPI ॲप कोणते आहे ? Top 5 UPI app in india

Top 5 UPI app in india

सध्या 2023 – 2024  या दरम्यान  भारतामध्ये टॉप 5 UPI अँप वापरात. 

  • फोनपे (Phonepe)
  • पेटीएम (paytm)
  • ऍमेझॉन पे (Amazon Pay)
  • भीम (BHIM)
  • गूगल पे (google)

FAQ – UPI Meaning In Marathi

UPI ची सुरुवात केव्हा झाली होती ? When was UPI started?

upi हि सुविधा ११ एप्रिल २०१५ मध्ये रोजी झाली होती. नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशन ऑफ इंडिया (NPCI ) आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI ) या दोन वित्तीय संस्थांनी मिळून युनिफाईड पेमेंटस इंटरफेक चा निर्माण केला. 

UPI मराठीत पूर्ण फॉर्म? | UPI full form in Marathi

 upi मराठीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस असे म्हणतात. 

UPI अॅपमध्ये QR Code काय काम करते. । What QR code works in UPI app.

प्रत्येक अँप मध्ये QR code असतो. आणि QR फुल्ल फॉर्म क्विक रिस्पॉन्स कोड (quick response code ) असा होतो. याचा अर्थ मराठी मध्ये असा होते कि, तात्काळ प्रतिसाद कोड. या  QR code  स्कॅन केला कि दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे  जातात. QR code हा तुम्ही प्रत्येकी दुकानावर, मॉल, भाजीपाला मार्केट,  किंवा बिजनेस च्या  ठिकाणी पाहिले असला.

UPI पिन म्हणजे काय मराठीत?  | UPI pin means in Marathi

थोडक्यात सांगायचे असे कि, जेव्हा तुम्ही UPI pin सेट करतात. तुम्ही UPI pin म्हणजे  पासवर्ड सेट करतात.  तो तुमचा UPI Pin असतो. 

Read More

दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उदय | Rise of Artificial Intelligence (AI) information in Marathi

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचा What is End to End Encryption in Marathi

निष्कर्ष । UPI information in Marathi

तर मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये पाहिले कि UPI म्हणजे काय ? याचा फुल्ल फॉर्म, UPI वापर कसा करायचा आणि इतर विषयी सर्व माहिती मराठी मध्ये बघितली आहे.

तसेच तुम्हाला आर्टिकल कसा वाटला नक्की कंमेंट बॉक्स लिहा. आणि तुम्हाला UPI बद्दल काय प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये लिहा मी तुम्हाला २४ तास मध्ये रिप्लाय देईल.

Leave a Comment